मुलीचा ताबा मिळवण्यासाठी त्याने केले चक्क स्वत:च्या बायकोचेच अपहरण; सासूला दिली धमकी
सातारा | सहा वर्षांच्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी स्वत: बायकोचे अपहरण करून तिला मारण्याची धमकी सासूला दिल्याची फिर्याद दाखल झाली आहे. नवरा व त्याच्या मित्रावर मोहोळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी गोरे (रा. टेंभुर्णी रोड, कुर्डू, ता. माढा, जि. सोलापूर) व विठ्ठल माळी (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. … Read more