सातारा जिल्हयात नवे 1 हजार 815 कोरोनाबाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांचे मृत्यूचे तांडव सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत बाधितांचा मृत्यू हा चाळीसच्या घरात येत आहे. बांधितांच्या मृत्यूने जिल्ह्यात भयभीत वातावरण झालेले पहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत 1 हजार 815 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात … Read more

कराड तालुक्यातील ‘ही’ 4 गावे जनता कर्फ्यु मध्ये सहभागी होणार; पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांची माहिती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड :-मंगळवार 20 व बुधवार 21 रोजी ओगलेवाडी येथे स्वयंस्फुर्तीने पुकारण्यात आलेल्या जनाता कर्फ्यूमध्ये ओगलेवाडीला लागुनच असलेले विरवडे तसेच राजमाची, बाबरमाची व वनवासमाची ही चार गावेही सहभागी होणार असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांनी दिली. सदाशिवगड विभागातील 17 गावांची बाजारपेठ असलेल्या ओगलेवाडी, हजारमाची गावात कोरोना बाधितांची संख्या झपाटयाने … Read more

उदयनराजेंनी पाठवलेले साडे चारशे रुपये साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले परत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर प्रचंड प्रमाणावर वाढलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाकरे सरकारने विकेंड लॉकडाउन पुकारला होता. शासनाच्या आदेशात सुधारणा करत सातारा जिल्हा प्रशासनाने अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशास विरोध दर्शवत भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजेंनी शनिवारी साताऱ्यात पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली भीक … Read more

बेकायदेशीर कत्तलखान्यावर फलटण शहर पोलिसांचा छापा! 40 जनावरांसह 32 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त!

फलटण🙁 प्रभाकर करचे) फलटण शहरातील आखरी रस्ता कुरेशी नगर येथे बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या कत्तलखान्यावर फलटण शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 32 लाख 83000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ,आज दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आखरी रस्ता कुरेशी नगर फलटण येथे जाकीर कुरेशी यांच्या घराच्या … Read more

बावधनकरांना बगाड यात्रा आली अंगलट; तब्बल गावातील 61 जण कोरोनाबाधित

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील बावधन येथे प्रशासनाचे आदेश झुगारून मोठी गर्दी करून यात्रा साजरी करण्यात आली होती. गर्दी जमवून प्रशासनाचे आदेश झुगारणे बावधनकरांना चांगलेच महागात पडू लागले आहे. बगाड यात्रेनंतर तब्बल 61 जण कोरणा बाधित आढळून आले आहेत. राज्यातील सर्वात मोठे बगाड पाहण्यासाठी येथे दरवर्षी लाखो भाविक हजेरी करत असतात. चालू वर्षी … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली कोरोना लस; जनतेला केलं ‘हे’ आवाहन

pruthviraj baba

कराड:- कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिम सुरू आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्यात आज माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाची लस घेतली. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटे पेक्ष्या मोठी आहे. आता तरी शासनाने आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कोरोनाचे नियम जनतेने पाळावे. असे आवाहन त्यांनी यावेळी राज्याच्या जनतेला केलं. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज … Read more

सरकारच्या “वीकेंड लॉकडाऊन” बाबत पृथ्वीराज चव्हाणांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Pruthviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. यावेळी … Read more

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे भीषण अपघात ; तीन जण गंभीर जखमी

Car accident

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर,ता.०४ येथील दुबाश पेट्रोलियम नजीकच्या तीव्र वळणावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगात आलेली निळ्या रंगाची अल्टो कार चालकाचा ताबा सुटल्याने थेट एका झाडावर जाऊन आदळली. या अपघातात नयन सपकाळ ( वय २४),शुभम फळणे (वय २५ ) व शेखर कुरुंदे (वय २४) हे तीन युवक गंभीर जखमी झाले. हे … Read more

विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  खांबावरून कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या जनमित्राचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. इंद्रजित लालासाहेब थोरात (वय २४, रा. चचेगाव, ता. कराड) असे त्याचे नाव आहे. आणे येथील नांगरे वस्तीवरील शेतीपंप लाईनला बिघाड झाला होता. हा बिघाड दुरूस्ती करण्यासाठी इंद्रजितसह अन्य एक जनमित्र आणि वायरमन हे तिघेजण सोमवारी, दि. २९ सकाळी आणे … Read more

घारेवाडी येथे दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी; चारजण जखमी

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  कराड तालुक्यातील घारेवाडी येथे किरकोळ कारणावरून तलवार, गुप्ती, दगडाने दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये यामध्ये दोन्हीकडील सहा जण जखमी झाल्याची सोमवार दिनांक 29 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तलवार, गुप्ती जप्त करत पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. … Read more