वणवा लावल्याप्रकरणी मुख्याध्यापक व शिक्षकांवर गुन्हा दाखल
सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके रेनावळे (ता. वाई) येथील वनक्षेत्रास वणवा लागण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणवा लावल्याप्रकरणी रंगेहाथ पकडल्यानंतर संबधितांना कोर्टात हजर केल्यानंतर प्रत्येकी 5 हजार रूपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला. वनविभागाकडून मिळेलेली माहीती अशी, मौजे रेनावळे येथे राखीव वनक्षेत्रास 26 फेबु्रवारी 2020 रोजी जिल्हा परिषद शाळा … Read more