मी उद्धवजीशी बोलू का? राजनाथ सिंगना केंद्रातून सूचना द्यायला लावू का? आर्मी भरतीसाठी खासदारांचा कलेक्टरना फोन
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मी उद्धवजीशी बोलू का? तुम्हांला काय मदत लागेल? संरक्षण मंत्र्याची मान्यता लागेल का? राजनाथ सिंगना केंद्रातून सूचना द्यायला लावू का? दौलत माझ्याकडे बहुजनांची पोर आलीत त्यांची वयाची मर्यादा संपली की, त्यांचा स्वप्नांवर पाणी फिरणार आहे. काही करा पण ही भरती झालीच पाहीजे, गेल्या वर्षीची भरती कोरोनामुळे रद्द झालीये. यंदा या … Read more