डबल गुन्हा दाखल : भांडणानंतर जखमीला घेवून जाणाऱ्यावरही खुनी हल्ला, 7 जणांवर मारामारी तर 6 जणांवर खुनाचा गुन्हा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील महागाव येथे पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन एकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीत जखमीला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्यांवरही खूनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी सात जणांवर मारामारी, जबरी चोरी तर सहा जणांवर खूनाच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये अमित चव्हाण, आशिष चव्हाण, रविराज चव्हाण, अर्जुन चव्हाण, अजिंक्य चव्हाण, मेहल मोरे … Read more

कामबंद आंदोलन : डाॅक्टरच्य मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

दहिवडी | समुदाय आरोग्य अधिकाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी माण तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजे आरोग्य उपकेंद्रात 6 जुलै रोजी नियमित लसीकरण सुरू होते. त्यावेळी तिथे कार्यरत असणारे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गळफास … Read more

सातारा – कास रस्ता निकृष्ठ : ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन – सचिन मोहिते

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

Read more

कराड पालिका : ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन सभा घेण्याची नगरसेवकांची मागणी, कर्मचाऱ्यांच्या घरांच्या विषयावरून वादावादी

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपरिषदेच्या विशेष सभेत पार्ले येथील जागेत सफाई कर्मचाऱ्यांना जागा व घरे बांधून देणेबाबतच्या विषयावर किरकोळ वादावादी झाली. कर्मचाऱ्यांना जागा व घरे देण्याच्या विषयासह एकमताने सर्वच्या सर्व 10 विषय एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच यापुढील पालिकेच्या सभा या ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घेण्याची मागणी सर्वच नगरसेवकांनी केली. कराड नगरपरिषदेची विशेष सभा … Read more

वृक्षारोपण : गटनेते राजेंद्रसिंह यादव यांचा शहरातील कामांची पाहणी करत फेरफटका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपरिषदचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी शहरातील तेली गल्ली, पोळ गल्ली, ललुबाई चाळ, गणपती मंदिर परिसरात वृक्षारोपण व ड्रेनेज लाईन, लाईट, रस्ते आदी कामांची पाहणी केली. यावेळी लोकांच्या समस्या जाणून घेत असताना नगरपरिषदेचे कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी नगरसेविका स्मिता हुलवान, हणमंत पवार, विजय वाटेगांवकर, बाळासाहेब यादव, प्रितम यादव, किरण पाटील, … Read more

शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाकरीता 5 कोटी रूपयांची मागणी : आ. शशिकांत शिंदे

जावली | तब्बल 9 वर्षाहुन अधिक काळ महसुल विभागाकडून देवस्थान इनाम वर्ग 3 जागेमुळे रेंगाळत पडलेला हुतात्मा तुकाराम ओंबळे याच्या स्मारकांचा प्रश्न अखेर जमिनीवरील शेरा कमी करुन जमीन कर भरण्याबाबत जावलीच्या केडांबे गावाचे सुपुत्र अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाकरीता 1 हेक्टर जागा महसुल व वन विभागाकडुन जिल्हाधिकारी सातारा याच्याकडे विषेश बाब म्हणुन … Read more

लायन्स क्लब आँफ कराडचा पदग्रहण सोहळा संपन्न, अध्यक्ष खंडू इंगळे यांचा सत्कार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील लायन्स क्लब आँफ कराडचा यावर्षीचा पदग्रहण सोहळा पंकज हॉटेल येथे कोरोनाचे नियम पाळून उत्साहात पार पडला. लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी खंडू इंगळे यांची निवड झाली आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार दीपक प्रभावळकर यांची उपस्थित होते. या कार्यक्रमास लायन्स क्लबचे वरिष्ठ पदाधिकारी शिवाजीराव फडतरे, राकेश साळुंखे, जगदीश पुरोहित … Read more

बाधित कायम : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 15 पाॅझिटीव्ह तर पाॅझिटीव्ह रेट 9. 78 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 15 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 693 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 10 हजार 381 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 9. 78 इतका आहे. … Read more

सातारा कनेक्शन : कोल्हापूर जिल्ह्यात गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

Crime

कोल्हापूर | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर तालुक्यातील घुणकी फाट्यावर गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या प्रतीक उर्फ सोन्या संजय यादव (वय 20, रा. कोरेगाव जि. सातारा) आणि दाजी (रा. कोल्हापूर. संपूर्ण नावाचा उल्लेख नाही) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. दरम्यान 16 किलो वजनाच्या गांजासह, मोटरसायकल, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे 2 लाख … Read more

संबधितावर गुन्हा दाखल : शर्यतीच्या बैलाची हत्या नाही, अपघातात मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न

crime

सातारा | जावली तालुक्यातील सरताळे येथे एका शर्यतीच्या बैलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्या बैलाची हत्या झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत होते. कारण या बैलाचे पाय मोडले होते. मात्र, या प्रकरणाच्या तपासात या बैलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा बैल पुणे ग्रामीण हद्दीतील किकली या गावचा आहे. काही दिवसांपूर्वी सरताळे येथे एका बैलाचा मृतदेह … Read more