फलटण तालुक्यात मुरूम चोरीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

crime

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे मौजे सांगवी (ता.फलटण) गावचे हद्दीत मुरूम उत्खननाचा परवाना न घेता अनाधिकृतरित्या मुरूम या गौण खनिजाचे उत्खनन करून, चोरी करण्याचा प्रयत्न केला, तसेच पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी संजय प्रल्हाद साळवे (रा.अंबिकानगर ,पणदरे ता.बारामती जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १५जून २०२१ रोजी रात्री … Read more

धक्कादायक ! साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर वर्गमित्रांकडूनच बलात्कार

Rape

सातारा : हॅलो महाराष्ट्र – साताऱ्यातील जावळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी वारंवार बलात्कार केला आहे. पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हि घटना उघडकीस आली. या प्रकरणी दोन्ही अल्पवयीन आरोपी मुलांविरुद्ध मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. … Read more

नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन वर्गमित्रांकडून अत्याचार

Rape

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना शनिवारी उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील नववीत शिक्षण घेत असलेल्या मुलीला चाकूचा धाक दाखवून दोन वर्ग मित्रांनी तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्क्कादायक माहिती म्हणजे अत्याचार करण्यात आलेली पीडित मुलगीही सात महिन्याची गर्भवती आहे. मेढा पोलीस ठाण्यात पीडित मुलीने फिर्याद दाखल … Read more

शनिवार -रविवार महाबळेश्वरमध्ये फिरण्यास मनाई : मुख्याधिकारी पल्लवी पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांवर निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील महाबळेशवर व पाचगणी अशा ठिकाणी धुके पसरू लागलेले आहेत. जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. महाबळेश्वर शहरात शनिवार आणि रविवार पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. मात्र, पर्यटन स्थळावर फिरण्यास … Read more

रूग्णसंख्या स्थिरच : सातारा जिल्ह्यात नवे 895 पाॅझिटीव्ह तर 810 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 895 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 810 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 305 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 85 … Read more

जमिनीच्या वादातून हाणामारी : कराड पोलिसात परस्पर विरोधी तक्रारीत 31 जणांवर गुन्हा दाखल

Crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील ओंड येथे जमिनीच्या वादातून दोन गटातून तुंबळ मारामारी झाली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसात परस्पर फिर्यादी दाखल झाल्या असून दोन्हीकडील 31 जणांवर कराड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन बंडू थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमची अत्या मनाबाई ज्ञानू पाटील यांना घरच्या हिस्यातून तीन एक … Read more

महाबळेश्वर- पाचगणी पर्यटनासाठी उद्यापासून खुले, मात्र पर्यटकांची कोरोना टेस्ट होणार : प्रातांधिकारी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्‍वर- पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे खूप दिवसांच्या टाळेबंदी नंतर पर्यटकांसाठी उद्या 19 जूनपासून खुली करण्यात येणार आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावर रॅपिड अ‍ॅन्टीजेन तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापुरकर -चौगुले यांनी दिली. शुक्रवारी महाबळेश्‍वर येथील हिरडा विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत दिली. या वेळी तहसिलदार सुषमा चौधरी … Read more

नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्यासोबत फिरण्याच्या कारणावरून एकास मारहाण, तिघांवर गुन्हा

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्या सोबत फिरत असल्याच्या कारणावरून एकास तिघांनी संगनमत करून डोक्यात खुर्ची घालून मारहाण केल्याची घटना आहेर कॉलेज बनवडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुशांत जगताप असे मारहाण झालेल्याचे नांव आहे. याबाबतची फिर्याद सुशांत देवानंद जगताप (वय 21, रा. विठ्ठलनगर मार्केटयार्ड, शनिवार पेठ, कराड) याने शहर पोलिसात दिली … Read more

फलटणचे श्रीराम बझार फोडले : अज्ञात चोरट्याने 1 लाख 32 हजार रुपये केले लंपास

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे फलटण शहरातील महात्मा फुले चौकातील श्रीराम बझारचे मागील बाजूचे शटर उचकटून आत प्रवेश करून, अज्ञात चोरट्याने बझारच्या कॅश काऊंटर मधील 1 लाख 32 हजार २६६ रुपये चोरून नेले आहेत. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यामधून मिळालेल्या माहिती अशी, तक्रारदार विनायक बाबुराव शिंदे (वय 50 वर्षे, व्यवसाय मॅनेजर रा. फलटण) यांनी फिर्याद … Read more

ट्रॅक्टर रूतला : सातारा पालिकेकडून रस्त्यांची डागडुजी तीही निकृष्ठ दर्जाची

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा नमुना पहायला मिळत आहे. शहरात दोन महिन्यापूर्वी गडबडीत रस्त्यांचे पॅचिंग करण्याचे काम केले. परंतु निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसात ट्रॅक्टर रूतून बसला. सातारा शहरात बऱ्याच दिवसांपासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील काही ठिकाणी अंतर्गत रस्ते खोदून ठेवले आहेत. मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नगरपालिकेने … Read more