घराचा कडी- कोयंडा उचकटून चोरट्यांनी 15 लाख 80 हजारांचा मुद्देमाल लंपास केला

Robbary

फलटण | पवारवाडी (ता. फलटण) येथील एका घरातील कडी-कोयंडा अज्ञात चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश करून १५ लाख ८५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, पवारवाडी येथील चंद्रकांत दत्ताजीराव पवार यांच्या घरात (दि. १९) रात्री दीड ते पहाटे साडेपाचच्या दरम्यान चोरी झाली … Read more

आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक साहित्य आ. शशिकांत शिंदे देणार आमदार फंडातून

MLA Sashikant Shinde

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगांव येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्‍यातील सर्व सात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी आवश्‍यक असलेले साहित्य आमदार फंडातून उपलब्ध करून देणार आहे. परिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले असल्याने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना शासकीय कोरोना केअर सेंटर्समध्ये सेवा देण्यासंदर्भातील आदेश प्रांताधिकाऱ्यांनी आजच काढावेत आणि कोरेगावमधील खासगी रुग्णालयातील बेड्‌स अधिग्रहण करावेत. याकामी काही अडचण … Read more

भाजी मंडई बंद ः राजवाडा भाजी मंडईतील सात व्यापारी कोरोना पाॅझिटीव्ह

market

सातारा | राजवाडा येथील मंगळवार तळे मार्गावर असलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज भाजी मंडईत सात भाजी विक्रेते कोरोना बाधित झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पालिकेने पुढील तीन दिवस मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्वच विक्रेत्यांची कोरोना चाचणी झाल्यानंतर मंडई सुरू केली जाणार आहे. कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने सातारा पालिकेने उपाययोजनां … Read more

विनामास्क फिरणाऱ्याची व्यवस्थान समितीच्या अध्यक्षास मारहाण

Crime Fight

खटाव | कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने विनामास्क गावातून फिरत असल्याबाबत आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ तुकराम सरगर यांनी दादा बापू पुकळे याला (गारुडी, ता. खटाव) जाब विचारला. मायणी पोलिस ठाण्यात दादा पुळके याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. गारुडीत कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशीच्या जवळ पोचली आहे. दिवसागणिक वाढणारे रुग्ण वडूज, मायणी, खटाव व विटा, इस्लामपूर (सांगली) … Read more

मारहाण करून लुटणाऱ्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

फलटण | सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करून रोख रक्कम व ऐवज लुटणार्‍या योगेश मदने याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख योगेश बाजीराव मदने (रा. राजापूर, ता. खटाव), (18 गुन्हे दाखल), सनी उर्फ सोन्या धनाजी भंडलकर (रा. चौधरवाडी, ता. फलटण), प्रथमेश उर्फ सोनू … Read more

फुल्ल बाजारात पोलिसांचा फाैजफाटा येताच लोकांची पळापळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शासनाच्या जमावबंदीचे आदेश डावलून पाटणला आठवडा बाजार फुल्ल भरला होता. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पायदळी तुडविले गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळताच फाैजफाटा घेवून बाजारात येताच लोकांची पळापळ सुरू झाली. बाजारात पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांना लोकांना बाजारातून हटविण्यासाठी रस्त्यावर उतरावे … Read more

सेवानिवृत्त मद्यधुंद डाॅक्टरच्या गाडीवर महाराष्ट्र शासन कसे ?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील संगम हाँटेल समोर भरदिवसा चारचाकी मारूती सुझुकी कंपनीची सियाझ कारचा आपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या गटरमध्ये चारचाकी गाडी  गेल्याने जवळपास असलेली लोक मदतीसाठी सरसावले. परंतू गाडी जवळ जाताच सर्वजण चकित झाले. तसेच गाडीचालक सेवानिवृत्त सरकारी डाॅक्टर मद्यधुंद अवस्थेत होते. गाडीवर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड कसा असा सवाल … Read more

शिखर शिंगणापूरची यात्रा रद्द, लग्नाला 25 लोकांची परवानगी ः अजयकुमार बंन्सल

Satara SP

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या अनुषंगाने दरवर्षी भरणारी शिखर शिंगणापूरची यात्रा यावर्षी न भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. तरी सर्व भाविकांनी देवाची पूजा आर्चा ही घरातच बसून करावी. कोणीही मंदिरात येऊ नये व नियमांचे पालन करावे. मंदिराकडे येणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. सातारा … Read more

सातारा जिल्ह्यात आजपासून कडक लाॅकडाऊन ः जिल्हाधिकारी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात आजपासून कडक लाॅकडाऊन करण्यात येणार आहेत, त्यासंबधीचे आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काढलेले आहेत. आज रात्रीपासून जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश लागू होणार आहेत. आदेशात साताऱ्यातील किराणामाल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, बेकरी, खाद्यपदार्थांची दुकाने चिकन मटण आंडी दुकाने सकाळी 7 ते 11 या दरम्यान चालू राहतील. तसेच मेडीकल दुकाने सकाळी 7 … Read more

ट्रकमालकाच्या अपघाती मृत्युबद्दल रुपये १ कोटी १५ लाखांची भरपाई

सातारा | मुंबईकडून पुण्याकडे येत असताना जुन्या हायवेवर विरुध्द दिशेने आलेल्या दुस-या ट्रकचा टायर फुटून नियंत्रण जाऊन समोरुन जोराची धडक दिल्याने चालकांचा जागीच मृत्यु झाला होता. कंटेनर ट्रक चालक – मालक संजय सखाराम पवार (रा.परखंदी. ता. माण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्याचे नांव आहे. सदर अपघाती मृत्युबद्दल नुकसान भरपाई मिळावी, यासाठी संजय यांची पत्नी, तीन … Read more