प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयित कोरोना पॉझिटिव्ह

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जुन्या भांडणावरून एकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास येथील गजानन हौसिंग सोसायटीतील व्यसनमुक्ती केद्रात घडली होती. या प्रकरणी अटकेत असलेला संशयित कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले. संशयिताच्या अटक प्रक्रियेत असलेल्या पोलिसांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गजानन हौसिंग सोसायटीत प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रातील सागर रजपुत … Read more

जिल्ह्याला मिळणार 38 नविन रुग्णवाहिका, साडेपाच कोटी रूपयांचा निधी मंजूर ः पालकमंत्री

सातारा | जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेला 38 रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 5 कोटी 45 लाख 87 हजार 256 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी शासनानी हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 14 व्या केंद्रीय वित्त … Read more

लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात पोलिसांचे संचलन

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर कर्चे कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाली असून फलटण तालुक्यात संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू केले आहेत. फलटण तालुक्यातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, यासाठी पोलिस, पालिका व महसूल विभागाने शहरात संचलन केले. फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, पोलिस उपअधीक्षक तानाजी बर्डे ,फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी … Read more

संचारबंदीचा परिणाम ः जिल्ह्यातील 11 बसस्थानकातून केवळ 42 बस गाड्या धावतायत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गावा- गावात, खेड्या- पाड्यात, डोंगर- कपाऱ्यात असो कि शहराच्या कानाकोपऱ्यात लोकांना वाहतूकीला मदत करणारी बससेवेची लाॅकडाऊननंतर चाके काही प्रमाणात थांबलेली आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व बसस्थानकातून केवळ 42 बस गाड्या जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर धावत आहेत. संचारबंदीचा फटका एसटी महामंडळा बरोबर प्रवाशांनाही बसत आहे. जिल्ह्यातील बसस्थानकांत मोठ्या प्रमाणावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. … Read more

शाब्बास हो ः कोरोनाला हरविण्यासाठी 72 तासांत 2 लाख 70 हजार रूपये जमा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन लिंब गावातील ग्रामस्थांनी अनोखा आदर्श समाजासाठी निर्माण केला आहे. मोबाईलवरील व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून लिंब मधील नोकरी निमित्त बाहेर असणाऱ्या देशातील व परदेशातील नोकरदार युवकांनी तसेच ग्रामस्थांनी एकत्र आले आहेत. लिंब परिसरातील वाढती कोरोना बाधितांची संख्या पाहून प्राथमिक आरोग्य केंद्रात कमतरता असणारी औषधे उपलब्ध … Read more

आल्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत ः टनाला हजार रूपये दर

सातारा | आले या पिकाला पाच टनांला पाच ते सहा हजार रूपये दर मिळत असल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत. एका गाडीला पाच ते सहा हजार रूपये दराने विक्री करावी लागत आहे. या दरातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षभर केलेली भांडवली गुंतवणूकही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सातारा जिल्ह्यात सातारी व औरंगाबादी आल्याची लागण मागील … Read more

जान फाऊंडेशनकडून मोफत सॅनिटायझर फवारणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील जान फाऊंडेशन कडून मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली आहे. पालिका व पोलिस प्रशासनावर ताण येत आहे. तेव्हा कोरोनापासून लोेकांचा बचाव करण्यासाठी तसेच शासकीय यंत्रणेला मदत म्हणून सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत असल्याचे जान फाऊंडेशनचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले शहरातील पोलिस वसाहत, कराड तालुका व शहर पोलिस चाैकी या … Read more

सातारा जिल्ह्यात उपचारार्थ रूग्ण दहा हजारांकडे ः चोवीस तासांत 1 हजार 184 पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडे विस्फोट निर्माण करणारे येत आहेत, सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधित हजारांच्या पटीने वाढले आहेत. तर दुसरीकडे बाधितांच्या आजपर्यंत मृत्यू पावलेल्याची संख्या दोन हजारांच्या पार झाली आहे. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या घरात … Read more

भारती विद्यापीठ येथे काॅंग्रेसच्यावतीने आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता व रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे सुचनेप्रमाणे व कराड दक्षिण काँग्रेस कमिटी यांचेवतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 व्या जयंतीचे औचित्य साधून 130 जणांनी रक्तदान शिबीरात केले. शिबीराचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. … Read more

सालपे घाटातील दरोड्यातील मुख्य सुत्रधारांसह ११ जणांना अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके फलटण तालुक्यातील सालपे गावच्या हद्दीत वाठार ते लोणंद जाणाऱ्या मार्गावरील सालपे घाटातील वळणावर 20 ते 25 वयोगटातील अज्ञात 7 ते ८ इसमांनी मालट्रक क्रमांक (एम. एच. 12 एचडी- 4892) अशोक लेलँड कंपनीचा ट्रक आडवा मारला होता. मालट्रकचा चालक व त्याच्या सोबतच्या इसमाचे हात दोरीने बांधून, त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण … Read more