सहकार पॅनेलच्या ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ पुस्तिकेचे उत्साहात प्रकाशन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा कारखान्यात जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या सत्ताधारी संचालक मंडळाने गेल्या ५ वर्षात सभासदांच्या हितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची व धोरणांची सविस्तर माहिती देणारी ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. ५ वर्षातील विकासकार्याचा लेखाजोखा मांडणाऱ्या या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन राजारामबापू दूध संघाचे माजी उपाध्यक्ष प्रल्हादराव पवार यांच्या … Read more

प्रेरणादायी ः PSI च्या वर्दीत मुलाला पाहून आई- वडिल लागले ढसाढसा रडायला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पीएसआय पदाचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर वर्दी आणि त्याबरोबर मिळालेले स्टार ओपन करण्यासाठी आलेल्या आपल्या मुलाला पाहून आई- वडिल ढसाढसा आनंद आश्रू ढाळू लागले. हेळगांव (ता. कराड, जि. सातारा) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील अमोल शिवाजी सुर्यवंशी हा पीएसआय परिक्षेत पास झाला आहे. परिक्षेसाठी फिजिकल तयारी करण्यासाठी पैसै नसल्याने भंगार, विट- … Read more

कोव्हीड सेंटर बंद ः कोरोना बाधित महिलेला रिक्षातच ऑक्सिजन लावण्याची वेळ

सातारा | वडूज येथील ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटर बंद असल्याने कोरोना बाधित एका महिला रूग्णाला रूग्णालयाच्या बाहेर रिक्षामध्ये ऑक्सिजन लावण्याची वेळ आली. खटाव तालुक्यात ही परिस्थिती असेल तर इतर तालुक्यात काय परिस्थिती असेल हेही प्रशासनाने जाणून घेण्याची गरज आहे. दरम्यान, गेल्या वर्षी कोरोनाची साथ आल्याचे जाहीर होताच वडूज ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकार्‍यांनी रुग्णालयाच्या आवारातील झाडाखाली … Read more

सातारा : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात नवा उंच्चाक 1 हजार 90 जण कोरोनाबाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडे विस्फोट निर्माण करणारे येत आहेत, दिवसेंन दिवस कोरोना बाधितांची हजारांच्या पटीने वाढ होवू लागली आहे. तर दुसरीकडे बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पहायला मिळत आहे. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चालू वर्षातील नवा उंच्चाक कोरोनाबाधितांचा आलेला आहे. … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून कराड नगरपालिकेला दोन दिवसांत मिळणार नविन रूग्णवाहिका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून येणाऱ्या दोन दिवसांत नवीन रूग्णवाहिका कराड नगरपालिकेत उपलब्ध होणार आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी कराड नगरपालिकेकडे निधी वर्ग केला आहे, अखेर आज त्यासंबधी काॅंग्रेसच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिले असते. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी येत्या दोन दिवसांत रूग्णवाहिका … Read more

व्यापारी- पोलिसांच्यात वादावादी ः वीकेंड लाॅकडाऊनंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दीच गर्दी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दोन दिवसांच्या विकेंड लाॅकडाऊन कडक पाळणार्‍या नागरिकांनी आज मात्र बाजारपेठेत गर्दीच- गर्दी  केली होती. येत्या दोन दिवसांत लाॅकडाऊन लागणारच या शक्यतेमुळे ग्रामीण भागासह शहरातील लोकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडलेला दिसून आला. तर पोलिस प्रशासन सोडले तर प्रशासनांची कारवाई पथके व इतर विभाग कुठे गायब झाली … Read more

मुसळधार पावसात अंगावर वीज पडून युवा शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

सातारा | आखेगणी (ता. जावळी) येथे मुसळधार पावसात अंगावर वीज पडून ज्ञानेश्‍वर गावडे (वय 35) या युवा शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी, की आखेगणी येथे सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. या वेळी विजांचा कडकडाट झाला. ज्ञानेश्‍वर तुकाराम गावडे हा युवक घराच्या जवळच असणारी गवताची गंज भिजू नये, म्हणून त्याच्यावर … Read more

केंद्रीय पथकाने घेतला जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा

सातारा | केंद्रीय पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला उपयुक्त अशा सूचना केल्या. या केंद्रीय पथकामध्ये डॉ. गिरीष व डॉ. प्रितम महाजन हे होते. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, … Read more

छ. उदयनराजेची बाॅक्सिंग किटवर तुफान फाईट करत लाॅकडाऊनला विरोध

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावळी तालुक्यातील कुडाळ येथे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पस्तीस वर्षांपूर्वीचे मित्र अजिज भाई मुजावर यांच्या घरी भेट दिली. काल सातारा येथे लाॅकडाऊनच्या विरोधात भीक मागो आंदोलनानंतर कुडाळ येथे बॉक्सिंग किटवर तुफान बॉक्सिंग करत लाॅकडाऊन विरोधात पुन्हा एकदा आपला निषेध व्यक्त केला आहे. जीमला लाॅकडाऊनमुळे बंदी असल्याने छ. उदयनराजे … Read more

सातारा जिल्ह्यात आयसीयू व्हेटींलेटर बेडची कमतरता ः डाॅ. सुभाष चव्हाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात रोज ८०० पेशेंट पाॅझिटीव्ह येत आहेत. तपासणीचा रिपोर्ट देण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात २ हजार ९८४ बेड आहेत. त्यापैकी आयसीयू व्हेटींलेटर १९३, आॅक्सिजन  ३००, विना आॅक्सिजन १ हजार ७९६, विना आे टू ६९४ अशी बेडची संख्या आहे. जिल्हा कोविड सेंटरमधील व्हेटींलेटर बेड भरलेले आहे. जिल्ह्यात आयसीयू व्हेटीलेटर बेडची कमतरता … Read more