‘SBI’च्या ‘या’ निर्णयाचा ठेवीदारांना बसणार आर्थिक फटका
मुंबई । कोरोनाचे संकटाचा बँकिंग व्यवसायावरही परिणाम झाल्यामुळे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (SBI) खर्च कमी करण्याचे उपाय सुरू केले आहेत. ‘एसबीआय’ने महिनाभरात दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदर कमी करून ठेवीदारांना जोरदार झटका दिला आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय बँकेने ठेवींच्या व्याजदरात ०.४० टक्क्याची कपात केली आहे. यामुळे बँकेच्या कोट्यवधी ठेवीदारांना फटका बसणार असून व्याजावर खर्च … Read more