एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी 1 जानेवारीपासून नवीन नियम

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या प्रक्रियेत एक महत्वपूर्ण बदल केला आहे. एटीएममधील अनधिकृत व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी बँक वन-टाइम पासवर्ड आधारित रोख रक्कम काढण्याची प्रणाली आणत आहे. ही नवीन प्रणाली 1 जानेवारी 2020 पासून अंमलात येईल. त्याअंतर्गत सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 … Read more

बँक खात्यांचा होल्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांचा स्टेट बँकेत ठिय्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

वर्धा जिल्ह्यातील निंभा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे कित्येक शेतकऱ्यांकडे पिक कर्ज थकीत असल्याने त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील बॅक खात्याला बॅंकेकडून होल्ड लावल्याने शेतकऱ्यांचे व्यवाहर ठप्प झाले आहेत. यासंबंधी‌ २८ नोव्हेंबरला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे होल्ड काढण्याची मागणीही केली होती.

स्टेट बँक देणार ५ लिटर पेट्रोल मोफत !

SBI

मुंबई | बँकिंग सेक्टर मध्ये अग्रेसर असलेल्या एसबीआय ने डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी ५ लिटर पेट्रोल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. अट फक्त ही आहे की, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन तुम्ही पेट्रोल भरल्यास तुम्हाला याचा लाभ होवू शकतो . या पेट्रोल पंपावर ग्राहकाला ५ लिटर पेट्रोल मोफत मिळेल परंतु त्यासाठी पैसे देताना ‘भीम’ … Read more

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती

डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) – २७ जागा शैक्षणिक पात्रता – पदवीधर, सशस्त्र दलांमध्ये किंवा पोलीस अधिकारी म्हणून कमीतकमी ५ वर्षे सेवा वयोमर्यादा – ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) फायर ऑफिसर – २१ जागा शैक्षणिक पात्रता – बीई (फायर) किंवा बी.टेक … Read more