सिंगल युज प्लास्टिक वापरास बंदी, 1 जुलैपासून कडक अंमलबजावणी : शेखर सिंह

सातारा | केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमानुसार एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकच्या वस्तु वापरण्यास प्रतिबंधित केले आहे. याची जिल्ह्यात 1 जुलै पासून कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. एकल वापर प्लास्टिक (एसयूपी) बंदी/अंमलबजावणीसाठीची जिल्हास्तरीय कृति दलाची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या … Read more

बँकांनी अर्थ सहाय्याच्या योजना दारोदारी पोहचवून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत : श्रीनिवास पाटील

Srinivas Patil Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथे खासदार श्रीनिवास पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत विविध कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र व धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात साजरा केला जात आहे. या निमित्ताने सर्व बँकांनी अर्थ सहाय्याच्या योजना दारोदारी पोहचवून सर्वसामान्य नागरिकांना उद्योग उभारणीसाठी व त्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी जास्तीत जास्त … Read more

महाबळेश्वरच्या विकासासाठी 51 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता – जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र असलेल्या महाबळेश्वरचा कायापालट लवकरच केला जाणार आहे. कारण महाबळेश्वरला पर्यटन वाढीसाठी तसेच विकासासाठी 51 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच महाबळेश्वरच्या मार्केटचा कायापालट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी … Read more

मेणवलीत “मी वाडा बोलतोय”चे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील मेणवली येथील नानासाहेब फडणवीस वाड्याच्या जीर्णोद्धाराच्या पहिल्या टप्प्याचे आणि “मी वाडा बोलतोय” या स्मार्ट ऑडिओ गाईडचे उद्घाटन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. मेणवली येथे पार पडलेल्या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रणजीत … Read more

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाज बांधवांचे बोंबाबोंब आंदोलन

सातारा प्रितिनिधी । शुभम बोडके एका चार वर्षीय चिमुरडी अत्याचार झाल्याची घना घडल्याने या विरोधात पारधी समाजबांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान समाज बांधवांच्या वतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यासाठी समाजबांधवांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना भेटण्याची विनंती केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची भेट नाकारण्यात … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित तीनशेपार : पॉझिटिव्हिटी रेट 7.26 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये ३४० जण बाधित आढळले आहेत. गेल्या चार दिवसापूर्वी शंभर ते दोनशेच्यावर कोरोना बाधितांचा आकडा येऊ लागला आहे. सध्या सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 19 … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : 15 ऑगस्टपासून सर्व दुकाने, हॉटेल व शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत सुरू राहणार

सातारा । सातारा जिल्ह्यात 15 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवा आदेश काढला आहे यामध्ये सर्व दुकाने, हॉटेल व शॉपिंग मॉल हे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील धार्मिक स्थळे/ मंदिरे बंद ठेवण्यात येणार आहेत. सिनेमागृहे बंद राहतील. हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी रात्री नऊ वाजेपर्यंत बसून जेवणास परवानगी असेल तर 24 … Read more

“खचून जाऊ नका, तुम्ही हवी ती मदत मागा मी दिल्लीतून आणतो” – खासदार श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या चार दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली, सातारा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. दरडी कोसळून माणसे गाडली गेली आहेत. शेती शिवार उभ्या पिकांसह वाहून गेली आहेत. या दरम्यान दिल्लीत अधिवेशनाला उपस्थित असलेले खासदार श्रीनिवास पाटील परत आल्यानंतर त्यांनी सातारा जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा … Read more

सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन दरम्यान काय सुरु अन् काय बंद राहणार? एका थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडून

shekhar singh

सातारा : जिल्हयातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यात 25 मे ते 1 जून दरम्यान कडल लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 25 मे पासून ते दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार किराणा, भाजी, हाॅटेल्स पुर्णपणे … Read more

कोविड -19 च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश; सातारा जिल्ह्यात होणार 100% काॅन्टेक्ट ट्रेसिंग

सातारा प्रतिनिधी | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून सातारा जिल्हा सुद्धा त्यास अपवाद नाही. अनेक निर्बंध घालून देखील साताऱ्यात सुद्धा कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तत्काळ कोरोना बाधित क्षेत्रामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करा, असे आदेश सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह … Read more