ज्याला कोणाला ताकद आजमावायची आहे त्यांनी….; शिवेंद्रराजेंचे शशिकांत शिंदेंना आव्हान

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा बँक निवडणुकीनंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच असून आम्ही राजे नसलो तरी सर्व सामान्य जनतेच्या मनातील राजे नक्कीच आहोत असा टोला शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना लगावल्यानंतर शिवेंद्रराजेंनी शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे. मी कुणाचं घर फोडल आहे हे त्यांनी दाखवावं अस म्हणत ज्यांना कोणाला … Read more

मागच्या दाराने जाऊन तुम्ही राज्यसभेत खासदार म्हणून बसला; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात पालिकेच्या निवडणुका जवळ येताच खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांची एकमेकांवर टीकाटिप्पणी सुरू झाली असून यामध्ये सातारकरांची चांगलीच करमणूक होत आहे. यापूर्वी आमदार शिवेंद्रराजेंच जस वय वाढतय तशी त्यांची बुद्धी कमी होत असल्याची टीका खासदार उदयनराजेंनी केली होती याला आमदार शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर दिले आहे. आमदार … Read more

आम्ही राजे नसलो तरी सर्व सामान्य जनतेच्या मनातील राजे नक्कीच आहोत; शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजेंना टोला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हा बँकेच्या निवडणूकीपासून पुलाखालून बरेच पाणी गेलेले आहे, जावळीचा नावलौकिक वाढावा म्हणून तालुक्यातील सर्व भूमिपुत्र एकत्र आलेले आहेत,काही लोकांना राजकारणातील माझा अडसर वाटायला लागला होता, जिल्हा आपल्याच हातात असावा अशी मानसिकता झाली होती त्यामुळेच त्यांच्या रसत्यातील माझा अडसर घालवण्यासाठी या निवडणुकीत प्रयत्न करण्यात आला, जावळीतील माणूस पक्का असतो त्यामुळे जावलीतील … Read more

आ. शिवेंद्रसिंहराजेंवर सडकून टीका : नारळ फोडणे प्रथा, कोणती घरफोडी केली नाही

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आम्ही नारळ वाढवतो ते कामाचे वाढवितो. नारळ वाढविणे ती एक प्रथा, परंपरा आहे. आम्ही कधी कुणाची घरे फोडली नाहीत. ज्या लोकांनी स्वताः च्या आयुष्याची पुंजी, आयुष्याची कमाई विश्वासाने घराण्याकडे बघून तुमच्या बॅंकात ठेवली. त्यांची काय अवस्था आहे. आम्ही कोणती घरफोडी केली नाही, वाटोळ केल नाही, असे म्हणत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले … Read more

साताऱ्यात “नारळफोड्या” गँगचा सुळसुळाट : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जसं सातारा पालिकेची निवडणुक जवळ येईल तसं यांचा नारळ फाेडण्याचा उपक्रम सुरुच राहील. त्यामुळे जनतेने नारळ फाेड्या गॅंगपासून सावध रहावे. जे आपण केलेच नाही ते केले सांगत हे तुम्हांला भुलवतील, तेव्हा साताऱ्यात “नारळफोड्या” गँगचा सुळसुळाट सुटल्याची खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्यावर केली आहे. शाहूपुरी पाणी … Read more

माझी शिफारस नसल्यामुळे शिवेंद्रराजे अध्यक्ष होवु शकले नाहीत – शशिकांत शिंदे

सातारा : जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवरुन साता-यात बरंच काही घडुन गेलय भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांनी शरद पवार ओचार यांची भेट घेवुन अध्यक्ष बनवण्याची विनंती केली होती. मात्र या सगळ्यांना फाटा देत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या भवितव्याकडे पहात नितीन पाटील यांना जिल्हा बँकेच अध्यक्ष बनवलं . जिल्हा बँकेचे निवनिर्वाचित अध्यक्ष नितीनकाका पाटील यांना शशिकांत शिंदे यांनी … Read more

सातारा : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? ‘ही’ नावे आघाडीवर

सातारा प्रतिनिधी | अक्षय पाटील सातारा जिल्हा बँक निवडणूक पार पडली असून आता अध्यक्षपदासाठी चुरस चालली आहे. 6 डिसेंबर ला अध्यक्षपदासाठी नाव जाहीर होणार असून इच्छुकानी यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचे समोर येत आहे. त्यातच भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि वाई चे नितीन काका पाटील या दोघांची नावे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. पण याबाबत अंतिम निर्णय … Read more

माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे जबाबदार; थेट आरोप करत शशिकांत शिंदेंनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांना केलं ‘हे’ आवाहन

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्या नंतर जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीच शिंदेंचा गेम केला अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेकही केली. या सर्व पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेत शिंदे यांनी भाजप आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर निशाणा साधला. … Read more

शरद पवारांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदेंनी केले ‘हे’ मोठे विधान; सातार्‍यात राजकिय भुकंप येणार?

Shashikant Shinde with Sharad Pawar

‘येत्या त्या 25 तारखेला सविस्तर बोलून माझी राजकीय कारकिर्दीची वाटचाल सुरू करणार आहे. मी आता मोकळाच आहे’ असं म्हणत शिंदे यांनी नवे संकेत दिले आहे.

माझा पराभव हा ठरवून केलेला कार्यक्रम; शेवटच्या दिवसापर्यंत मला चर्चेत ठेवण्यात आलं – शिंदे

सातारा । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादीच्याच जिल्ह्यातील नेत्यांनी शिंदे यांच्याविरुद्ध षडयंत्र केल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. अशात माझा पराभव हा ठरवून केलेला कार्यक्रम आहे. शेवटच्या दिवसापर्यंत मला चर्चेत ठेवण्यात आलं अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. मी पवारसाहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांकडून भावनेच्या … Read more