कटकारस्थानात अडकून पडलेल्या ‘खोके’ सरकारला… ; सामनातून निशाणा

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. यंदाचा पावसाळा हा शेतकऱ्यांच्या मुळावरच उठला आहे. पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत आणि कटकारस्थानात अडकून पडलेल्या ‘खोके’ सरकारला शेतकऱ्यांची ही दैना दिसेल काय? असा सवाल करत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून सत्ताधारी भाजप- शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. गेले 10-12 दिवस राज्याच्या … Read more

लटकेंच्या राजीनाम्यावर कोर्टाचा मोठा निर्णय; BMC ला दिले ‘हे’ आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार आणि दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेतील राजीनामा अद्याप प्रशासनाने स्वीकारला नसल्याने त्यांना अर्ज भरण्यास अडचण येत होती . यापार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाल्यानंतर उद्या सकाळी ११ पर्यंत ऋतुजा लटके … Read more

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला खरमरीत पत्र; केले ‘हे’ गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पक्ष चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. तब्बल ४ पानी पत्र लिहीत ठाकरे गटाकडून १२ मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात आले आहे. निवडणूक आयोग आम्हाला सापत्य वागणूक देत … Read more

कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी 8 वर्षात तुम्ही काय केले? शिवसेनेचा मोदींवर निशाणा

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगाचे नेते झाले पण देशाचे पंतप्रधान कधी होणार?? असा खोचक सवाल करत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून मोदींचा समाचार घेतला आहे. काश्मीरचा प्रश्न नेहरूंना सोडवता आला नाही हे मान्य, पण मग 8 वर्षात कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेत? असाही प्रश्न सामनातून करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी हे … Read more

आता परफेक्ट काम झालंय; नव्या चिन्हावर शिंदेंची प्रतिक्रिया

EKNATH SHINDE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ढाल तलवार ही मराठमोळी निशाणी आहे, आता परफेक्ट काम झालंय असं त्यांनी म्हंटल आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, खरं तर आम्ही सूर्य या चिन्हाला पहिली पसंती दिली होती. परंतु, … Read more

सोनिया गांधींची उद्धव ठाकरेंशी चर्चा; काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

uddhav Thackeray Sonia Gandhia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा करत अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे अंधेरी पोटनिवडणूक लढणार आहे असंही ते म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतला आहे . त्यांनी … Read more

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ठाकरे- शिंदे गटाला मिळाले ‘हे’ नाव

uddhav thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ३ चिन्हांचा पर्याय … Read more

अंबादास दानवेंचा फडणवीसांवर घणाघात; दिल्लीच्या समोर पाय चाटायला…

ambadas danve fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्याबाण चिन्ह गोठवल्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणी वर मान करून बोलू नये, असा टोला त्यांनी लगावल्यानंतर शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबाडा दानवे यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. शिवसेनेने या महाराष्ट्राला ताठ मानेनं जगायला शिकवले आहे. … Read more

उद्धव ठाकरे थेट मोदींना भिडणार? ‘या’ कारणामुळे चर्चाना उधाण

Uddhav Thackeray with Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. मात्र त्यातच आता भाजपला आणि केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट … Read more

काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली; पोटनिवडणुकीत देणार भक्कम साथ

uddhav thackeray nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काँग्रेस जोमाने प्रयत्न करणार आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. आज मातोश्रीवर जाऊन नाना पटोले, भाई जगताप आणि अमित देशमुख यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यांशी बोलताना काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे असं नाना … Read more