उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडली

uddhav thackeray devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2024 लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली असा मोठा दावा युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केला आहे. उस्मानाबाद येथील युवा सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं. त्यांची लोकप्रियता वाढत होती. उद्धव ठाकरे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले असते … Read more

3 काय 30 पक्ष एकत्र आले तरी मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी

BMC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने नुकतंच मिशन 150 टार्गेट ठेवलं आहे. त्यातच शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदे गट, भाजप आणि मनसे एकत्र निवडणूक लढेल अशाही चर्चा सुरु आहेत. मात्र ३ काय ३० पक्ष एकत्र आले तरी मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहील असं म्हणत युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी … Read more

रऊफ मेमनसोबत फडणवीस- राज्यपालांचे फोटो; भाजपच्या बाउन्सरवर पेडणेकरांचा सिक्सर

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेनन चा नातेवाईक रऊफ मेमनसोबत शिवसेना नेत्या किशोरी पेंडणेकर यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून भाजपने पेडणेकरांवर निशाणा साधला जात असतानाच आता किशोरी पेडणेकर यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे रऊफ मेमनसोबतचे फोटोच शेअर करत भाजपच्या बाउन्सर वर सिक्सर मारला आहे. किशोरी पेडणेकर यांनी … Read more

सत्तासंघर्षावरील सुनावणी 27 सप्टेंबरला; धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शिंदे गटाची मागणी कोर्टाने फेटाळली

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षांवर आज घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रगुड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी घेण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर घटनापीठाने 27 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष आणखी लांबला आहे. यावेळी शिंदे गटाचे अॅड. नीरज कौल यांनी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी घटनापीठाकडे केली, … Read more

उद्धव ठाकरेंनीच भाजपला धोका दिला; अमित शहांचा घणाघात

amit shah uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेवर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंनीच भाजपला धोका दिला . २ जागांसाठी शिवसेनेने २०१४ ला युती तोडली असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. मुंबईत भाजपच्या पदाधिकारी आणि नेत्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. अमित शाह म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला आहे. राजकारणात … Read more

मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशहाचे कमिशन मुंबई; सामनातून भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रिटिशांना जे हवे होते, मोगलांना जे घडवायचे होते ते भाजपवाले मराठीजनांकडूनच घडवू पाहत आहेत. फोडा, झोडा आणि मजा पाहत राज्य करा, अशी भाजपची नीती आहे. मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशहाचे कमिशन मुंबई असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. बुलढाण्यात शिवसेनेतील दोन गटांत हाणामाऱ्या झाल्या. कोण कुठला शिंदे … Read more

धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा ‘पन्नास खोके मंत्री OK’ घोषणा देत शेतकऱ्यांकडून जाहीर निषेध

Dada Bhuse

धुळे : हॅलो महाराष्ट्र – जून महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेत असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. यानंतर शिंदे गट आणि भाजपने मिळून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. … Read more

मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवेल, भास्कर जाधवांचा भर सभेत गंभीर आरोप

Bhaskar Jadhav

गुहागर : हॅलो महाराष्ट्र – मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींकडून आतापासून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान शिवसेने नेते तथा आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भरसभेत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप दंगल घडवण्याचा प्रयत्न करेल. मुस्लिम बांधवांनी भाजपचा हा डाव … Read more

दसरा मेळाव्याच्या वादावर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचा सल्ला; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा मेळाव्या वरून शिवसेना आणि शिंदे गटात मोठा सामना पाहायला मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी दोन्ही गटाचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना म्हंटल की, मेळावे घेण्याचा सर्वांना अधिकार … Read more

बुलढाण्यात शिवसेना- शिंदे गटात तुफान राडा; पोलिसांचा लाठीचार्ज

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना आणि शिंदे गटात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळालं. बुलढाण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरे गटाच्या कार्यक्रमावर काही तरुणांनी अचानक हल्ला केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला. बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आज ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आजोजित … Read more