ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री; आता शिंदेनी दिले ‘हे’ जोरदार प्रत्युत्तर

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा केला होता . त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा असा टोला त्यांनी लगावला. तसेच होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे, पण बाळासाहेबांचे हिंदुत्त्वाचे विचार पुढे घेऊन … Read more

भाजप राष्ट्रीय पक्ष की चोरबाजार?? उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार आहे अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियन’चा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम बुधवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या कार्यक्रमावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपला सर्व … Read more

बाळासाहेबांनी मला मिठी मारली आणि म्हणाले ..; राज ठाकरेंनी सांगितला शिवसेना सोडतानाचा प्रसंग

raj thackeray balasaheb thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे, गणेश नाईक, छगन भुजबळ यांच्या बंडाशी माझा संबंध लावू नका, मी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. मी कोणत्या दुसऱ्या पक्षात गेलो नाही तर स्वतः पक्ष स्थापन केला असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सोडतानाचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच एक प्रसंग सांगितला. मुंबईतील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. … Read more

ठाकरे vs शिंदे सत्तासंघर्षाचे प्रकरण घटनापीठाकडे; निकाल लांबण्याची शक्यता

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने ही सुनावणी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. येत्या 25 ऑगस्टला घटनापीठाकडे या प्रकरणावर पहिली सुनावणी पार पडेल. यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीलाही 2 दिवसांची स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापूर्वी … Read more

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षावरील उद्या होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  24 तासांत दुसऱ्यांदा सुनावणी लांबणीवर पडणार आहे. खरं तर आजच यावर सुनावणी पार पडणार होती. पण आजची सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आणि आता उद्या होणारी सुनावणी अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सुप्रीम … Read more

शंभूराज, मध्ये तोंड घालून स्वतःचं हसे करून घेऊ नका; सभागृहातच भास्कर जाधव संतापले

bhaskar jadhav shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधिमंडळ अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार कलगीतुरा रंगला. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे सरकारने घेतलेल्या थेट नगराध्यपद निवड प्रक्रियाला विरोध दर्शवत संभागृहात सरकारवर जोरदार शब्दात टीका केली. यावेळी भास्कर जाधव बोलत असतानाच मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाव जरी … Read more

राज- उद्धव ठाकरे एकत्र आले तर..; भास्कर जाधव यांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना केला असता त्यांनी साद घातली तर बघू असं उत्तर दिल्याने चर्चाना उधाण आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना विचारलं असता त्यांनीही सूचक विधान केलं … Read more

विनायक राऊतांचा ‘सोंगाड्या’ जिव्हारी लागला, शहाजीबापूंनीसुद्धा दिले चॅलेंज

Shahajibapu Patil

सांगोला : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नुकताच सांगोल्यामध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahjibapu Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधत भरसभेत त्यांचा उल्लेख सोंगाड्या, असा केला. यावेळी विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शहाजी बापू पाटील (Shahjibapu Patil) … Read more

ठाकरे बंधू एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंच्या उत्तराने चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडलं असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकटे पडले आहेत. अशा वेळी मनसे – शिवसेना यांनी एकत्र यावं असा सुरु काही राजकीय कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं होत. याबाबत खुद्द राज ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा राजकीय चर्चाना … Read more

सातारा जिल्ह्यात शिंदे गटाची नवी कार्यकारणी जाहीर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शिंदे गटाने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर आता पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यावर भर दिला आहे. सातारा जिल्ह्यात शिंदे गटाने आपली नवे पदाधिकारी जाहीर केले आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यावर जबाबदाऱ्या सोपविल्या. सातारा जिल्हा नवे पदाधिकारी व पदे पुढीलप्रमाणे ः- जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, … Read more