मोठी बातमी! गोपीचंद पडळकरानंतर संजय राऊतांवर चप्पलफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार सभेत गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर राज्यात पुन्हा खळबळ माजवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कारवर चप्पलफेक करण्यात आली आहे. सोलापुरातून संजय राऊत गाडीतून बसून जात असताना त्यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार … Read more

दिशा सालियन प्रकरणामुळे आदित्य ठाकरे अडचणीत; SIT मार्फत होणार चौकशी

Aditya thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिशा सालियन मृत्यु प्रकरणामुळे आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अडचणी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आता दिशा सालियन मृत्युची एसआयटी चौकशी होणार आहे. महत्वाचे म्हणजे, याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे या चौकशीच्या माध्यमातून सत्ताधारी ठाकरे गटाला पुन्हा एकदा घेरणार असल्याचे म्हटले जात आहे. आजपासून सुरू झालेल्या … Read more

बीडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! 2 बड्या नेत्यांनी दिला पदाचा राजीनामा

uddhav thakre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बीड जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. बीड बाजार समितीमधील शिवसेनेच्या उपसभापती आणि 2 संचालकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली आहे. ज्याचा आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बीड बाजार समितीच्या निवडणुकीत … Read more

भ्रष्टाचारामुळे आरोग्य खाते सडले आहे.., मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आरोग्य खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. इतकेच नव्हे तर या मुद्द्याला धरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी, “महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. एकेकाळी आपली आरोग्य सेवा देशात अव्वल होती. … Read more

शासन आपल्या दारी पण त्यांना कोणी दारात उभ करत नाही.., उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, “शासन आपल्या दारी पण कोणी त्यांना दारात उभ करत नाही” अशा शब्दात राज्य सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर, पीक विमा घोटाळ्याच्या मुद्द्यावरून देखील सरकारवर ताशेरे ओढले. त्यामुळे आता त्यांच्या या टीकेला शिंदे गटाकडून … Read more

निवडणूक निकालांनंतर उद्धव ठाकरेंचे महायुतीत येण्यासाठी प्रयत्न सुरू; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

rane and uddhav thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यास यश मिळाले आहे. या यशानंतर आता महायुती देण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपच्या विविध नेत्यांकडे पायघड्या घालण्यास असल्याचा मोठा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणेंनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नितेश राणे काय … Read more

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

Eknath Shinde raj thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील टोलनाके आणि मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे पक्ष आक्रमक झाल्याचा दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आज वर्षा निवासस्थानावर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत टोलनाके आणि मराठी पाट्यांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय केंद्रस्थानी … Read more

त्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली; देसाईंचा ठाकरेंवर पलटवार

uddhav thackeray and desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अनेक ठिकाणी पंचनामे होऊन देखील आर्थिक मदत पोहोचवण्यात आलेली नाही. तसेच, राज्यावर आस्मानी संकट कोसळले असताना एकनाथ शिंदे तेलंगणाला प्रचारासाठी गेले आहेत. यावरूनच आज उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार … Read more

आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये!! 10 नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. अशातच ठाकरे गटाने महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीसाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, ठाकरे गटाच्या 10 प्रमुख नेत्यांवर राज्यातील वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सोपवली आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ,कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भ अशा विभागांसाठी … Read more

एकनाथ शिंदेची तुलना थेट बाळासाहेब ठाकरेंशी; राजकरणात नवा वाद पेटला

Eknath shinde balasaheb thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे गटात आणि ठाकरे गटात दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद निर्माण होत आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदय सम्राट असा केल्यामुळे राजकिय वर्तुळात नव्या वादाची ठिणगी पेटली आहे. गुरुवारी विधानसभेच्या निवडणुकांत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी एकनाथ शिंदे राजस्थानला गेले होते. याठिकाणी गेल्यावर प्रचारावेळी … Read more