ग्राहकांचा डेटा विकून IRCTC कमावणार कोट्यवधी रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने प्रवास करणारी बहुतेक लोकं IRCTC च्या वेबसाइटवरून रिझर्वेशन तिकिटे बुक करतात. आयआरसीटीसी कडून तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना त्यांचे नाव, लिंग, वय, पत्ता, फोन नंबर आणि ईमेल आयडी विचारले जाते. दररोज लाखो लोकं IRCTC च्या प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करतात रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म असलेल्या आयआरसीटीसीचा वापर 10 कोटींहून जास्त लोकांकडून … Read more