कोण रोहित पवार? काहीजण पोरकट असतात; प्रणिती शिंदेंनी फटकारले

Praniti Shinde Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कुरघोडी पहायला मिळत आहे. सोलापूर मध्ये काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असून हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडावा असं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर कोण रोहित पवार? असा सवाल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना फटकारले आहे. सोलापुरात काँग्रेस आमदार … Read more

महाराष्ट्रात वंदे भारत ट्रेन ‘या’ 10 ठिकाणी थांबणार; पहा तिकीटांचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे म्हंटले की, बस, विमान यापेक्षा ट्रेनचा प्रवास हा कधीही चांगला आणि स्वस्त मानला जातो. भारतीय रेल्वे सुरु आहेत. आता नव्याने वंदे भारत ट्रेनची सुरुवात महाराष्ट्रात होत असून हि ट्रेन मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी धावणार आहे. हि वंदे भारत ट्रेन पुणे, नाशिक व शिर्डीसह एकूण … Read more

शेतकऱ्याने मिरची लागवडीतून 20 गुंठ्यात कमावले 7 लाख रुपये

Chili Cultivation Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शेतकरी सध्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकरी कमीत-कमी जमिनीचा वापर करत पिकाचे उत्पादन कसे वाढवता येईल यावर जास्त भर देत आहेत. पारंपरिक पद्धतींना छेद देत आधुनिक पद्धतींचा शेतीमध्ये वापर करून चांगले उत्पन्न घेत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी रामचंद्र चोपडे यांनी वीस गुंठे क्षेत्रात कलिंगड आणि मिरची … Read more

आंबोली घाट : खिलारे खून प्रकरणात सातारा, सांगली जिल्ह्यातील 7 जणांना अटक

Amboli Ghat Murder

सावंतवाडी | कराड येथे दहा दिवस पंढरपूर येथून एकाला अर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारातून आणल्यानंतर ठेवण्यात आले होते. त्यानंतर बेदम मारहाणीत मुकादम सुशांत खिल्लारे याच्या खून झाला. या प्रकरणी पोलिस कोठडीतील संशयितांची संख्या आता 7 वर पोहचली आहे. कराड येथील 3 जणांसह सांगली जिल्ह्यातील 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सांगलीतील चार संशयितांना सोबत घेऊन सावंतवाडीच्या पोलिस … Read more

सलाम ठोकणाऱ्या शिपायाची मुलगी झाली न्यायाधीश; पहिल्याच प्रयत्नात स्नेहानं मिळवलं यश

Sneha Sunil Pulujkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक तरुण तरुणी आपल्या आई – वडिलांना काम करताना पाहून त्यांचे मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करतात. ज्या आई वडिलांनी आपल्याला कष्टानं मोठं केलं, वाढवलं त्यांचं स्वप्न कसल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची जिद्द अनेक तरुणी करतात. अशीच जिद्द सोलापूरच्या एका तरुणीनं मनाशी केली आणि वडील आयुष्यभर ज्या साहेबांना सलाम ठोकत होते, त्या … Read more

इंजिनियर पठ्ठ्या वेलची केळीतून कमवतोय 28 लाख उत्पन्न

velchi banana Abhijit Patil Solapur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा घरची शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत करत आहेत. असाच प्रयोग वाशिंबे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील युवा शेतकरी अभिजित पाटील याने केला असून त्याने वेलची आणि रेड बनाना या केळीच्या दक्षिण भारतातील व वेगळ्या वाणांची लागवड केली … Read more

सातारच्या प्राची कांबळे ताकतोडेंची काँग्रेसच्या संविधानिक समन्वयकपदी नियुक्ती

Prachi Kamble Taktode

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या (AICC ) वतीने देशभरात लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन (LDM) हा एक महत्वाकांशी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत देशभरात जे SC आणि ST वर्गासाठी लोकसभेचे राखीव मतदारसंघ आहेत. अशा मतदारसंघासाठी AICC चे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणूगोपाल यांच्यावतीने काल निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये सातारा येथील काँग्रेसच्या तरुण … Read more

पपई शेतीतून 2 एकरात तब्बल 22 लाखाचं उत्पन्न; शेतकरी बंधूंचा यशस्वी प्रयोग

papai farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक शेतकरी शेतीमध्ये उत्तम दर्जाची पिके घेत आहेत. शेतीत वेगवेगळे प्रयोग करून त्यातून उत्पन्न घेत आहेत. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कन्हेर गावच्या दोन शेतकरी बंधूंनी केला असून त्यातून त्यांना चांगली कमाई होऊ लागली आहे. त्यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात पपई शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. दोन एकरवर … Read more

विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला भीषण अपघात; 1 ठार, 35 जखमी

Accident Bus Pandharpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील भाविकाच्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. कर्नाटक येथून देवदर्शन करून भाविक पंढरपूरकडे निघाले होते. विजापूरहून पंढरपूरच्या दिशेने भाविकांनी भरलेली बस निघाली होती. बसमधील चालकाचा बसच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने बस उलटली. या अपघातात 1 जण जागीच ठार झाला असून 35 जण … Read more

महाराष्ट्रातील एका गावात 95 हजार एकराच्या शेताला बांधच नाही, 12 किमीचं शेत विनाबांध

Farm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शेतीच्या बांधावरून (dams) होणारी भांडणे ही पिढ्यानपिढ्या चालूच आहेत. खासकरून महाराष्ट्रात याचं प्रमाण खूपच जास्त आहे. कधी कधी हा वाद इतका टोकाला जातो की एखाद्याचा जीवही जातो. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. इंचभर (dams) जागेवरून देखील हे वाद होतानाचे चित्र ग्रामीण भागात आहे. शेजारी तर सोडा पण सख्ख्या भावा भावात हे … Read more