कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तरुण उद्योजकाचा पुढाकार; स्वतःच्या मल्टिप्लेक्स मध्ये सुरु केले हॉस्पिटल

सोलापूर | पंढरपूर विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता शहर व तालुक्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. अशा गंभीर आणि चिंताजनक परिस्थितीमध्ये पंढरपूर येथील तरूण उदायोजक अभिजीत पाटील एका देवदुता सारखे धावून आले आहेत. गरीब व गरजू रूग्णांना माफक दरात उपचार व्हावेत यासाठी त्यांनी स्वतःच्या मल्टीप्लेस इमारतीच्या दोन … Read more

कोरोनावर मात केल्यानंतर 90 वर्षाच्या आजीने सर केला 3 हजार 50 फूट उंचीचा कोरडाई गड!

सोलापूर | दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना संसर्गावर मात केलेल्या पंढरपूर येथील 90 वर्षाच्या दमयंती भिंगे यांनी समुद्र सपाटी पासून सुमारे 3 हजार 50 फूट उंचीवर असलेला कोराईगड सर केला. कोरोनाच्या नकारात्मकतेच्या काळात या आजीने सकारात्मकतेची उर्जा दिली आहे. वयाची नव्वदी अोलांडलेल्या पंढरपूरच्या भिंगे आजींना काही दिवसा पूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावर त्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने … Read more

धक्कादायक ः मुलींना रस्त्यावर झोपविले अन् अंगावर ट्रक घालून बापानेच केला खून ः स्वतः ही आत्महत्या केली

crime

सोलापूर | सावडी (ता. करमाळा) येथे बाप व दोन मुलींच्या एकाच चितेला अग्नी देण्यात आला. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना पाहण्याची वेळ सावडीकरांवर आली. संपूर्ण गावात या घटनेचा दुखवटा पाळण्यात आला. इंदोरी (ता. मावळ) येथे मुलींच्या प्रेमप्रकरणांवर आणि चारित्र्यावर संशय घेऊन मध्यरात्री मुलींना रस्त्यावर झोपविले आणि त्यांच्या अंगावर ट्रक घालून बापानेच खून केला. नंतर बापाने … Read more

मंगळवेढ्याला पाणी न देण्याचं पाप देवेंद्र फडणवीसाचं ः जयंत पाटील

पंढरपूर | राज्यातील सरकारने भारत भालके नानांच्या हयातीत १ टीएमसीच्या ऐवजी २ टीएमसी पाणी दिले. आचारसंहिता संपल्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना पाणी देण्याचे काम पूर्ण आम्ही महाविकास आघाडी करणार आहे. मंगळवेढ्याला पाणी मिळाले नसेल तर त्यांचे पाप केवळ देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या … Read more

पवार साहेबांचे सरकार आहे तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाही : गायक आनंद शिंदे

पंढरपूर | त्यांना सांगायचे मला तुम्ही चिडवत आहे आम्ही चिडणार नाही, तुम्ही लय काय करताय तसं काय होणार नाय, तुम्ही रडवत आहे पण आम्ही रडणार नाय, हे पवार साहेबांचे सरकार आहे तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाही असे म्हणत गायक आनंद शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके … Read more

लोकांना भाजपचे ठोस सरकार पाहिजे, ते लवकरच येईल

Ranjitshin naik-nibalkar

सातारा | महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपाचे सरकार येईल. पंढरपूर -मंगळवेढा ही जागा जिंकून 106 जागा भाजपच्या होतील, लोकांना ठोस सरकार पाहिजे ते लवकरच येईल, असे वक्तव्य माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे. फलटण- लोणंद- पुणे या मार्गावरील रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, महाविकास … Read more

पंढरपुरात 30 वीज वाहक टाॅवर कापले; शेतकर्‍यांचा होता टाॅवरला विरोध

पंढरपूर | सोलापूर येथील एनटीपीसी ने उभारलेले सुमारे 30 वीज वाहक टाॅवर अज्ञात लोकांनी कटरच्या साहाय्याने कापून टाकले आहेत. यामध्ये कंपनीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सोलापूर ते उजनी धरण या दरम्यान एनटीपीसीने तीन हजार शेतकर्यांच्या शेतात वीज वाहक टाॅवर उभारले आहेत. दरम्यान शेतात उभारलेल्या टाॅवरच्या जागेची चौपट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अनेक दिवसांपासून … Read more

उन्हाळा सुट्टीतही सुरु राहणार शाळा; मे महिन्यात दोन तासांचे वर्ग

सोलापूर | दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली जाते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश दिवस शाळा बंदच ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मे महिन्यात दोन तासांची शाळा भरविली जाणार असून यंदा शिक्षकांना 15 दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. या काळातही शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन टिचिंग … Read more

जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त; 24 कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर

सोलापूर | ग्रामीण भागातील सर्वात महत्वाच्या अर्थकारणाचा घटक असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. दूध संकलनात झालेली घट, कामकाजातील अनियमितता आणि बिघडलेली आर्थिक शिस्त आदी बाबींवर ठपका ठेवून पुणे विभागाचे दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (दूध पंढरी) संचालक मंडळ बरखास्त केले आहे. सोलापूर … Read more

धुमधड्याक्यात वाढदिवस साजरा करणं आलं पोलिसांच्या अंगलट; एपीआयसह एक पोलिस कर्मचारी निलंबीत

Kolkata Police

सोलापूर | पोलिस कर्मचार्याचा वाढदिवस साजरा करणं वेळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या चांगलचं आंगलट आलयं. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव व पोलिस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात पोलिस कर्मचारी विनोद साठे यांचा वेळापूर चौकात धुमधड्याक्यात वाढदिवस साजरा केला होता. यावेळी सोशल डिस्टन्सींग फज्जा उडाला … Read more