सोलापुरात १२ तासात ७४ नवे कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या ८२२ वर

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागील १२ तासात ७४ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यामध्ये ६० पुरुष तर १४ स्त्रियांचा समावेश आहे अशी माहिती अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत आहे. यातील अनेक जण पुण्य मुंबईहून आलेले असून बाहेरून प्रवास करून आलेल्यांनी क्वारंटाईन मध्ये राहावे … Read more

सोलापूरात कोरोनाने आज पुन्हा घेतला 7 जणांचा बळी, 25 रुग्ण वाढल्याने एकूण बाधित 608

सोलापूर प्रतिनिधी । सोलापुरात कोरोनामुळे मृत पावणार्‍या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सात जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला असून सोलापुरातील एकूण 58 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज नव्याने 25 रुग्ण आढळले असून सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 608 झाली आहे. दमानी नगर … Read more

सोलापूरात दिवसभरात ४९ नवे कोरोनाग्रस्त; ६ जणांचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सहा व्यक्तींचा कोरोना मुळे काल मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सहा व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 46 झाली आहे. आज दिवसभरात 49 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित व्यक्तींची संख्या 565 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. … Read more

सोलापूरमध्ये आज पुन्हा 32 नवीन कोरोनाग्रस्त; जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 548 वर

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काल एकाच दिवशी सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर काल शुक्रवारी सायंकाळी पाच ते आज शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल 32 नविन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सोलापुरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 548 झाली आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत नव्याने आढळलेल्या 32 कोरोना बाधित रुग्णांमध्ये 21 पुरुष … Read more

सोलापुरात एकाच दिवशी कोरोनाने घेतला ६ जणांचा बळी, बाधितांची संख्या ५१६ वर

सोलापूर प्रतिनिधी । शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यापासून आज सर्वाधिक सहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापुरातील एकूण चाळीस जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 28 जण नवीन कोरोना बाधित आढळल्याने सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण 516 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज मयत झालेल्या सहा … Read more

सोलापुरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, चौदा रुग्ण वाढले, एकूण बाधित 470

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर परिसरातील तीन जणांचा आज कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासात 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 470 त्र एकूण मृत व्यक्तींची संख्या 33 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.  आज मयत झालेली पहिली व्यक्ती साई बाबा चौक परिसरातील 74 वर्षाचे पुरुष असून 18 मे रोजी … Read more

शेतकऱ्यांनी केले कांद्याला क्वारंटाईन, अपेक्षित भाव मिळत नसल्यानं निर्णय

सोलापूर प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शेतमालाला चांगला उठाव होऊन त्याला चांगला दरही मिळेल, या भाबड्या आशेने शेतकऱ्यांनी सध्या रब्बी हंगामातील कांदा आपल्या शेतातच क्वारंटाईन करून ठेवने पसंद केले आहे . सध्या सगळीकडे रब्बी उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे . सोलापूर जिल्ह्यातील रोपळे येथील शेतकरीही कांदा काढणीत व्यस्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रोपळे येथील सेवानिवृत्त … Read more

चौथ्या लॉकडाउनमध्ये सरकारचे नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने आतापर्यंत एकूण 4 लॉकडाऊन जाहीर केले आहेत. आता चौथा लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेचे मात्र कंबरडे मोडले आहे. ही अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने काही नियम शिथिल केले होते. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने … Read more

सोलापुरात एकाच दिवशी सापडले 50 कोरोना बाधित, तिघांचा मृत्यू, बाधितांची संख्या 435

सोलापूर प्रतिनिधी । शहर आणि जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक 50 कोरोना बाधित रुग्ण सापडण्याची घटना आज पहिल्यांदाच घडली. आज एकाच दिवशी 34 पुरुष आणि 16 महिला कोरोनाबाधित आढळले आहेत. आज एकाच दिवशी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 29 तर कोरोना बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या 435 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद … Read more

दिलासादायक ! सोलापूरात अवघ्या 22 दिवसाच्या बाळाने केली कोरोनावर मात

सोलापूर प्रतिनिधी l कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या सोलापुरातुन एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील अवघ्या 22 दिवसाच्या एका चिमुकलीने कोरोनवर मात केली आहे. 26 एप्रिल रोजी या मुलीचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जन्म झाला होता. घरी गेल्यानंतर बाधितांच्या संपर्कात आल्याने या चिमुकलीची आई आणि चिमकुलीस कोरोनाची लागण झाली. अवघ्या 11 दिवसाची असताना या मुलीस शासकीय रुग्णालयात … Read more