चिन्ह बदलल्याशिवाय मी निवडूनच येत नाही – दिलीप सोपल; व्हीडीओ वायरल

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील जुन्या आणि नव्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मनोमिलनानाचा ‘निर्धार शिवशाहीचा’ हा मेळावा नुकताच पार पडला.  आणि या मेळाव्यात चर्चा रंगली ती बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची. ऍड.दिलीप सोपलांची आमदारकीची ही सहावी टर्म. ‘पक्ष आणि चिन्ह बदलल्या शिवाय मी निवडूनच येत नाही’, म्हणून घड्याळ सोडल असं सोपल म्हणाले. आधीच सोपल त्यांच्या खुमासदार भाषणाने महाराष्ट्रभर … Read more

माझा राजकीय वारस कार्यकर्ता देखील असू शकतो : दिलीप सोपल

बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणारे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. सोलापूर येथे आयोजित शिवसैनिकांच्या निर्धार मेळाव्यानंतर सोपल पत्रकारांना ही माहिती दिली . दरम्यान, आपला राजकीय वारसदार हा सोपल कुटुंबातीलच असेल असे नसून तो सामान्य कार्यकर्ताही असू शकतो, असेही सोपल म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यामध्ये … Read more

इंदिरा गांधी स्टेडियम शरद पवारांनीच बांधलं का ? अमित शहा यांच्या सवालावर सोशल मीडियावर चर्चेला उधाण

सोलापूर प्रतिनिधी | मैदान ही खेळाडूंच्या खेळासाठी बांधली जातात. मात्र सध्या महाराष्ट्रात याच मैदानावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगू लागला आहे. असाच एक विकास कामांचा खडा सवाल देशाचे गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांना विचारला आहे. महाजानदेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील सांगता सभेत केंद्रिय गृह मंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर कडकडून टीका केली. राजकारणात आरोप प्रत्यारोप होणं … Read more

हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

सोलापूर प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीला आणखी एक मोठा राजकीय हादरा बसणार असे संकेत मिळत आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पूर्वीपासून निकटवर्तीय असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपाच्या वाटेवर जाणार असल्याच्या हालचाली दिसून येत आहेत. हर्षवर्धन पाटलांनी आज बुधवार दि. ४ रोजी अकलूज येथे जाऊन विजयदादा यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद … Read more

पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरी करणाऱ्याला रंगेहात पकडले

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दक्षिणा पेटीमधून पैसे चोरताना एका चोरट्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. नागरिकांच्या सतर्कतेमुळं मंदिराचं लाखोंचं नुकसान टळल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकायला येत होती. काल दुपारी ३ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संतोष मोरे या चोरट्याने तब्बल ६ वेळा दक्षिणा पेटीतून पैसे चोरल्याच पोलिस काॅस्टेबल वामन यलमार यांच्या निदर्शनास आले. पोलिस यलमार यांनी सीसीटीव्ही फुटेज … Read more

‘४ हजार दर दिल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही’ – रघुनाथदादा पाटील

सोलापूर प्रतिनिधी | राज्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला ४ हजार रुपये दर जाहीर केल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शेतकरी परिषदेमध्ये राज्य सरकारला दिला. आज पंढरपूर इथे संत तनपुरे महाराज मठामध्ये शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातून हजारो शेतकरी संघटनेचे नेते, पदाधिकारी … Read more

भाजपने पूर्ण दारे उघडली तर विरोधकांचे अस्तित्व धोक्यात येईल ! – अमित शहा

टीम, HELLO महाराष्ट्र | ‘भाजपने आपली दारे पूर्णपणे उघडली तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणीच शिल्लक राहणार नाही,’ अशी टोलेबाजी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केली. भाजपच्या ‘महाजनादेश यात्रे’च्या दुसऱ्या टप्प्याचा रविवारी सोलापूरमधील इंदिरा गांधी स्टेडियमवर समारोप झाला. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार … Read more

दुष्काळामुळे सोलापुर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत

सोलापूर प्रतिनिधी | आर्थिक मंदीमुळे देशातील मोठे मोठे उद्योग व्यवसाय अडचणीत असतानाच दुसरीकडे राज्यात सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन करणारा अशी ओळख असलेला सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग यंदाच्या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्याने हजारो एकर क्षेत्रावरील ऊस पीक पाण्याअभावी जळून गेले आहे. तर उर्वरित ऊस चाऱ्यासाठी वापरला जातो आहे. पाणी … Read more

तानाजी सावंत शिवसेनेचे गिरीश महाजन ; राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवसेनेत आणण्यात बजावत आहेत मोठी भूमिका

सोलापूर प्रतिनिधी |  राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा कायमचा शस्त्रू असू शकता नाही. याचीच प्रचिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणावरून येऊ लागली आहे. सेना भाजप मध्ये सहभागी होण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. तर भाजपमध्ये नेते आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे गिरीश महाजन भाजपमध्ये नेते सामील करण्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आले. अगदी तशीच भूमिका सध्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत … Read more

शिवसेना प्रवेशाचं ठरलं ! सोपलांचा निर्धार ; शिवसेनेत जावून व्हायचे आमदार

बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री दिलीप सोपल यांचे राष्ट्रवादीला रामराम घालण्याचे निश्चित झाले असून येत्या काही दिवसातच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना भाजप युतीमध्ये बार्शीची जागा शिवसेनेकडे आहे. तर सोपल यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र राऊत भाजपमध्ये आहेत. त्यामुळे दिलीप सोपल शिवसेनेत जाऊन राजेंद्र राऊत यांची कोंडी करण्याची तयारी करत आहेत. दिलीप सोपल यांनी आज … Read more