काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित ; CWC बैठकीत निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे . कोरोनाच्या संकटामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली आहे. तसेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावरही त्यांनी चिंता व्यक्त करताना या पराभवातून धडा घ्या, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. पाच राज्यातील निवडणुकांमध्ये पक्षाच्या … Read more

केंद्र आणि राज्य सरकारांनो जागे व्हा; सोनिया गांधी यांचे आवाहन

sonia gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सध्या करोनाने अक्षरशः थैमान घातले असून कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढलं आहे. आरोग्य यंत्रणेवरील भार वाढल्याने, ती कोलमडत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला काही सूचना केल्या आहेत व देशवासियांना आवाहन देखील केलं आहे. देशावासियांसाठी हा संकटाचा काळ आहे. आपण एकमेकांचा हात … Read more

केंद्र सरकार देशातील कोरोना स्थिती हाताळण्यात अपयशी ठरलय : सोनिया गांधींकडून हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनासारखी महाभयंकर स्थिती निर्माण झाली आहे. अशी महाभयंकर कोरोनास्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल आहे, अशा शब्दात टीका करीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केली. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोनास्थितीचा आढावा घेतला. या आभासी बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजस्थानचे … Read more

कोरोनाचा कहर! सोनिया, राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची बोलावली तातडीची बैठक

नवी दिल्ली : देशात कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनली आहे. देशातील काँग्रेस शासित राज्यांसाह देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीची बैठक बोलावली आहे. आज सकाळी 10.30 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी करिता महाराष्ट्रातून काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. याशिवाय … Read more

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची ‘अशी’ झाली होती पहिली भेट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आणि सोनिया गांधी यांची ‘ लव स्टोरी ‘ खूपच इंटरेस्टिंग आहे. इटलीत जन्मलेल्या सोनिया मायनो म्हणजेच सोनिया गांधी आणि भारतात जन्माला आलेले राजीव गांधी यांची पहिली भेट झाली होती ती केंब्रिज विद्यापीठात. हाविएर मोरो हे मूळचे स्पनिश लेखक त्यांनी … Read more

उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसची लॉबिंग? अजित पवार म्हणाले..

मुंबई । काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याच्या चर्चेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठीचा प्रस्ताव असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या … Read more

देशभक्तीची सर्टिफिकेट्स वाटणाऱ्यांचे पितळ उघडे पडलेय ; सोनिया गांधींची अर्णब गोस्वामीवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्णव गोस्वामी आणि माजी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीदरम्यान सोनिया गांधी यांनी या प्रकरणावर भाष्य केले. देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडले आहे, अशी टीका सोनिया गांधी … Read more

काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदेंचे नाव आघाडीवर ? ‘या’ ३ दावेदारांमध्ये चुरस

नवी दिल्ली । काँग्रेस अंतर्गत वाद आणि रखडलेली पक्षाध्यक्षाची निवड या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कार्य समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. पण राहुल गांधी नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे गांधी कुटुंबाच्या विश्वासू व्यक्तीकडे नेतृत्व देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यात सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार … Read more

अहंकार सोडा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घ्या ; सोनिया गांधींचे मोदी सरकारला आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. एक महिना उलटून देखील यावर काही तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. केंद्रातील मोदी सरकार हे स्वातंत्र्यानंतरच सर्वात अहंकारी सरकार आहे, अशी टीका करतानाच अहंकार सोडा, राजधर्माचं पालन … Read more

राष्ट्रवादी – शिवसेनेकडून काँग्रेसचं वर्चस्व संपवण्याचा प्रयत्न ; काँग्रेस नेत्याचे थेट सोनिया गांधींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीतील धुसपुस पुन्हा एकदा समोर आली आहे.  महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून काँग्रेसकडे दुर्लक्ष केलं जात असून शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यातील काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत सुरू आहे, अशी तक्रार मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू राय यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. विश्वबंधू राय हे काँग्रेसचे माजी … Read more