कोरोना संकटात मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून नफेखोरी करू नये- सोनिया गांधी

नवी दिल्ली । देशात दररोज वाढत जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. आज सोमवारी एक व्हिडिओ जारी करत सोनिया गांधी यांनी म्हटलं कि, ‘हा कोरोना संकटाचा काळ असून अशात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून नफेखोरी करू नये, असे आवाहन सोनिया गांधी यांनी … Read more

‘विदेशी महिलेच्या पोटी जन्म घेतलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही’ – साध्वी प्रज्ञा सिंह

भोपाळ । परदेशी महिलेल्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही, असा टोला साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसला लगावला आहे. भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड … Read more

काँग्रेस कार्यकर्त्याचे सोनिया गांधींना पत्र; जाकिर पठाण यांची विधानपरिषदेची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुस्लिम समाजाकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर संधी मिळावी. म्हणून माझ्या नावाची शिफारस कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. राज्यपाल निवडीसाठी जे नियम आहेत, त्या सहकार क्षेत्रात मी गेली 10 वर्ष काम करत आहे. त्यामुळे माझ्या नावाचा विचार व्हावा अशी मागणी सातारा जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष जाकिर पठाण यांनी केली आहे. जाकिर पठाण … Read more

अर्णब गोस्वामीला हायकोर्टाचा झटका! चौकशीला हजर राहण्याचे दिले आदेश

मुंबई । रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक पत्रकार अर्णब गोस्वामी यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात चौकशीला बोलावल्यानं त्याविरोधात गोस्वामी यांनी तातडीनं याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टानं अर्णब गोसस्वामीने चौकशीला न जाण्यासंदर्भांतील दिलेली कारण फेटाळून लावत मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात चौकशीसाठी … Read more

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांची राजकारणात पुन्हा एंट्री! लढवणार राज्यसभा निवडणूक

बेंगळुरू । माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलर पक्षाचे सर्वेसर्वा एचडी देवेगौडा वयाच्या ८७ व्या वर्षी ते पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात सक्रीयरित्या दिसणार आहेत. पक्षातील आमदार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व अन्य नेत्यांच्या आग्रहाखातर ते आगामी राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत. शिवाय, त्यांचा राज्यसभेत पोहचण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाल्याचेही दिसत आहे. यामागचे कारण म्हणजे सोनिया गांधी … Read more

गरिबांना प्रत्येकी १७ हजार ५०० रु द्या; अशोक चव्हाणांची रुग्णालयातून मागणी

मुंबई |  काँग्रेस पक्षाने मजूर तसेच गरीब यांच्या व्यथा मांडण्यासाठी ‘स्पीक अप इंडिया’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारला घेरण्याचा क्रम सरकारने सुरु केला आहे. या मोहिमेद्वारे काँग्रेसमधील नेत्यांनी व्हिडिओद्वारे आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाला बाली पडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांनीदेखील या … Read more

मोदी सरकारचे २० लाखांचे पॅकेज म्हणजे देशवासियांची क्रूर चेष्टा- सोनिया गांधी

नवी दिल्ली । कोरोना व्हायरस आणि देशातल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी सगळ्या विरोधी पक्षांसोबत आज बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज म्हणजे देशाची देशवासियांची चेष्टा आहे. देशभरातल्या स्थलांतरित मजुरांच्या १३ कोटी कुटुंबीयांकडे केंद्र … Read more

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात FIR दाखल; PM Care बाबत चुकिची माहिती दिल्याचा आरोप 

वृत्तसंस्था । कॉग्रेस आणि भाजपा यांच्यातील राजकीय तणाव हे भारतासाठी काही नवीन नाहीत. हे दोन्ही पक्ष सतत एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. सोशल मीडियावर गेले अनेक दिवस कोरोना संक्रमणाच्या काळातही दोन्ही पक्षाचे एकमेकांवर ताशेरे ओढण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने पीएम केअर फंडाची सर्व माहिती ऑनलाईन शेअर करण्यास सांगितले होते. कर्नाटकातील शिमोगा येथील एका वकिलांनी या … Read more

सोनिया गांधींविरोधात FIR दाखल; PM Care Fund वरून चुकीचे आरोप केल्याचा ठपका

बेंगळुरू । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकातील शिमोगा येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रवीण नावाच्या स्थानिक वकिलाने हा एफआयआर दाखल केला आहे. पंतप्रधान केअर फंडाशी संबंधित, तसेच इतर आरोपांविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ११ मे … Read more

सोनियाजी, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण आम्हाला एकटं पाडू नका..!! – निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन यांनी विरोधी पक्षांकडून कामगारांच्या प्रश्नाबाबत मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.