श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी विराट कोहलीन घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता यापुढे टी-20 क्रिकेटमध्ये…

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला पुढील वर्षांपासून म्हणजे 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली याने आपल्या क्रिकेट प्रेमींना धक्का दिला आहे. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली हा खेळणार नसल्याबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली … Read more

LookBack2022 : Sport मध्ये मिळाले अनेक अविस्मरणीय क्षण

LookBack2022 sports (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 हे साल संपायला अवघे काही दिवस राहिले असून लवकरच आपण सर्वजण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. 2022 हे वर्ष क्रीडा जगतात भारतासाठी खूप चांगले गेले. क्रिकेट मध्ये यावर्षी थोडीफार प्रमाणात निराशा झाली मात्र यावर्षी राष्ट्रकुल खेळापासून थॉमस चषकापर्यंत सर्वत्र चमकदार कामगिरी करत देशाला अनेक अविस्मरणीय क्षण मिळाले. चला जाणून घेऊयात … Read more

शेवटच्या मॅचनंतर फेडरर ढसाढसा रडला; पहा Emotional Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेनिसचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याने लेवर कप मध्ये आपला शेवटचा सामना खेळून निवृत्ती घेतली . यावेळी अत्यंत भावुक झालेला फेडरर ढसाढसा रडू लागला. 41 वर्षीय फेडररने शुक्रवारी आपला अखेरचा सामना खेळला. फेडररने स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल सोबत दुहेरीत सामना खेळला. या सामन्यात फेडरर- नदाल जोडीचा … Read more

सचिन आज पुन्हा मैदानात दिसणार; भारत vs आफ्रिका लीजंड आज भिडणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा दुसरा सीझन आजपासून म्हणजेच शनिवारपासून सुरू होत आहे. देशातील चार शहरांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील पहिला सामना इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्समध्ये होणार आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर भारतीय संघाचे नेतृत्त्व करत आहे तर दुसरीकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्स दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजांची कमान सांभाळेल. या स्पर्धेत … Read more

Commonwealth Game 2022: मराठमोळ्या संकेतने जिंकले रौप्यपदक

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने पहिलं पदक मिळवलं आहे. सांगलीचा सुपुत्र संकेत महादेव सरगर या मराठमोळ्या खेळाडूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवून इतिहास घडवला आहे. संकेतने 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोग्राम वजन उचलत ही कामगिरी केली आहे. संकेत सरगरने दोन फेऱ्यांच्या 6 प्रयत्नांत पूर्ण ताकद पणाला लावली आणि एकूण 228 … Read more

सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा; शेवटची मॅच कधी खेळणार?

saniya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय महिला टेनिसला एका नव्या उंचीवर नेणारी प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाने आज निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 मध्ये महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर सानियाने निवृत्तीची घोषणा केली सानिया म्हणाली, हा माझा शेवटचा हंगाम असेल, असे मी ठरवले आहे. मी आठवड्यातून आठवड्यात घेत आहे. मी संपूर्ण सीझन खेळू शकेन की … Read more

Olympics: खेळाच्या आधी सेक्स करण्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो का? त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । खेळापूर्वीचा सेक्स आणि खेळाडूंच्या कामगिरीवरील त्याचा प्रभाव हा अनेक शतकांपूर्वीपासूनच चर्चेचा विषय आहे. लव्हमेकिंगवर सांघिक बंदी घातल्याची देखील अनेक उदाहरणे आहेत, अनेक खेळाडू आत्म-संयम बाळगतात आणि काहीजण तर स्पर्धेच्याआधी सेक्स न करण्याची शपथ देखील घेतात. तर, खेळाडूंनी स्पर्धेपूर्वी सेक्स करावा? प्रत्येक पध्दतीमागील तर्क काय आहे? याला काही वैज्ञानिक आधार आहे का? त्याविषयी … Read more

जगातील सर्वात वेगवान खेळाडू दिग्गज उसेन बोल्ट झाला 34 वर्षांचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑलिम्पिक मध्ये एकूण आठ सुवर्णपदके जिंकणाऱ्या उसेन बोल्टला जगातील सर्वात वेगवान खेळाडू मानले जाते. जगातील सर्वात वेगवान अ‍ॅथलीट म्हणून ओळखला जाणारा उसेन बोल्ट आज 34 वर्षांचा झाला आहे. ऑलिम्पिक मधील महान खेळाडू म्हणून बोल्टच्या वेगाशी कोणीही जुळत नाही. बोल्ट यासाठी देखील खास आहे कारण की त्याने ऑलिम्पिकमध्ये केवळ एका स्पर्धेमध्येच नव्हे … Read more

आश्चर्यकारक! बुटाला मिळाली ४.६० कोटी रुपये किंमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आपण बाजरात वेगवगेळ्या प्रकारचे बूट पाहतो. परंतु त्याची किंमत जास्तीत जास्त किती असेल साधारण आपल्या हिशोबाने पहिले तर याची किंमत हि ४ हजारापासून ते दहा हजारापर्यंत असेल. परंतु कोटींमध्ये असलेली बुटाची किंमत ऐकली नसेल. ३५ वर्षांपूर्वी चा असलेला बूट हा चक्क ४. ६० रुपये या किमतीला विकला आहे. हे … Read more

अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more