नेमबाजी विश्वचषक फायनल्स; मनु भाकरने सुवर्णपदक जिंकले

हॅलो महाराष्ट्र, प्रतिनिधी । भारताच्या मनु भाकरने पुटियान (चीन) येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कप फायनल मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात आज सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) प्रतिष्ठेच्या हंगामात १७ वर्षीय मनू भाकरने २४४. गुणांची नोंद केली. तिचा प्रतिस्पर्धी यशस्विनीसिंग देसवालने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहावे स्थान मिळविले. सर्बियाच्या … Read more

दंगल गर्ल बबिता फोगाटचा पोलिस दलातून राजीनामा, भाजपकडून लढणार विधानसभा

नवी दिल्ली (वृत्तसंस्थ) | कुस्ती या खेळात भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर रोषण करणारी हरियाणाची महिला कुस्तीपटू बबिता फोगाट ने आपल्या हरियाणा पोलीस पदाचा राजीनामा दिला आहे. या बाबत बबिता यांनी आपल्या वरिष्ठांना 13 ऑगस्ट रोजी पत्र लिहून कळवले होते. अखेर बबिता यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून आता त्या भाजप कडून आगामी विधानसभा लढणार असल्याची … Read more

शतकी खेळीने गौतम गंभीरचा क्रिकेटला निरोप

Gautam Gambhir

नवी दिल्ली | क्रिकेटमधील भारताचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याने आंध्र प्रदेशविरुद्धचा आपला शेवटचा सामना आज खेळला. शेवटच्या सामन्यात शतक झळकवून गंभीरने क्रिकेटला दणक्यात निरोप दिला. त्याने या सामन्यात 185 चेंडूंमध्ये 112 धावां काढल्या, यात १० चौकार मारले. उल्लेखनीय म्हणजे क्रिकेटच्या अनेक मोठमोठया खेळाडूंनाही हे जमले नाही. शेवटला सामना खेळतांना भावना उचम्बळून येत असल्याने असे … Read more

पॅराशूटचा दोर तुटून भयंकर अभघात, व्हिडिओ व्हायरल

Paragliding Accident

कोलकाता | पश्चिम बंगाल येथे पॅराग्लाइडिंग दरम्यान दोर तुटून भयंकर अपघात झाला आहे. यामधे नेपाळी पर्यटक गंभीर जखमी झाला असून पॅराग्लायडींग पायलट मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे सदर अपघाताचा संपुर्ण व्हिडीओ पर्यटकाच्या मोबाईल मधे कैद झाला असून तो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, नेपाळी पर्यटक पॅराग्यायडींगचा आंनद घेत … Read more

आशियाई पुरुष कबड्डीतील भारतीय सुवर्णपर्वाची अखेर

Iran

जकार्ता | उपांत्य फेरीत इराणकडून अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय पुरुष कबड्डी संघाच्या सुवर्णपदक मिळवण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. १८ व्या आशियाई स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात इराणने भारताचा २७-१८ असा पराभव केला. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात भारत पहिल्यांदाच अंतिम सामना खेळू शकणार नाही. पूर्वार्धात ११-१० ने आघाडीवर असणारा भारतीय संघ उत्तरार्धात मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरला. आता … Read more