मराठमोळ्या राहीची एतिहासिक कामगिरी! नेमबाजी विश्वचषकात मिळवळे सुवर्णपदक

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : क्रोएशियामध्ये सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकामध्ये भारतीय नेमबाज राही सरनोबतने २५ मी. पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतासाठी नेमबाजी विश्वचषकातील हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे. मराठमोळ्या राहीचे या ‘सुवर्ण’ कामगिरीबद्दल सर्वच स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. सध्या क्रोएशियामध्ये नेमबाजीची वर्ड कप स्पर्धा सुरु आहे. जगभरातून मातब्बर नेमबाज या स्पर्धेत सहभागी … Read more

37 एकरांमध्ये साकारणार जिल्हा क्रीडा संकुल

Sport , Sports Complex

औरंगाबाद | राज्याच्या क्रीडा धोरणानुसार शहरालगत चिकलठाण्यामध्ये 27 एकर जागेत भव्य जिल्हा क्रीडा संकुल साकारण्यात येणार आहे. यासाठी शासनाने 16 कोटी रुपये मंजूर केला असून त्यापैकी 3 कोटी 84 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. कामाचा भूमीपूजन सोहळा रविवार, 27 जून रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या टप्प्यात चार कामे होणार आहेत. त्यासाठी कंत्राटदाराला … Read more

HBD Djokovic :18 ग्रँड स्लॅम जिंकणारा Novak Djokovic आहे भावनिक आणि मोठ्या मनाचा, त्याच्याविषयी जाणून घेउयात

नवी दिल्ली । जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू नोव्हाक जोकोविचने आपल्या खेळाच्या बळावर टेनिसप्रेमींच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. जगातील महान टेनिसपटूंपैकी एक असलेला नोव्हाक जोकोविच आज 22 मे 2021 रोजी आपला 34 वा वाढदिवस साजरा करीत आहे. जोकोविच सध्या जगातील पहिल्या क्रमांकाचा पुरुष टेनिसपटू आहे. त्याचा जन्म 22 मे 1987 रोजी बेलग्रेड, सर्बिया … Read more

IPL चे सर्वच सामने अनिश्चित काळासाठी स्थगित? BCCI ने हायकोर्टात दिली ‘ही’ माहिती

ipl trophy

नवी दिल्ली : देशातील वाढती कोरोनारुग्णसंख्या विचारात घेऊन मंगळवारी आयपीएलचे सामने स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ने घेतला. मात्र सर्वच सामने स्थगित करत आहोत याबाबत बीसीसीआयने कोणतेही स्पष्टीकरण दिले न्हवते. उर्वरित आयपीएल सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआय आज दिल्ली हायकोर्टाला दिली. आयपीएल सामान्यांमधील अनेक खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह … Read more

क्रिकेटपटू धोनीचे आई वडील कोरोना पॉझिटिव्ह, रांचीत सूरू आहेत उपचार

dhoni csk

नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यात सिनेजगतातल्या तसेच क्रिकेट विश्वातल्या अनेक सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. स्टार क्रिकेटर एम .एस. धोनी याच्या आई-वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची बातमी समोर येत आहे. त्यांना उपचारासाठी रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Parents of cricketer MS Dhoni have been admitted here at … Read more

Breaking | ‘या’ बड्या क्रिकेटपटूच अपघातात निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अफगाणिस्तानचा सलामीचा फलंदाज नजीब तारकाईचे एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले. अफगाणिस्तानच्या या 29 वर्षीय सलामीच्या फलंदाजाला शुक्रवारी जलालाबादमध्ये रस्ता ओलांडताना एका कारने धडक दिली आणि त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन ही बातमी जाहीर केली. “एसीबी आणि अफगाणिस्तान क्रिकेट लव्हिंग नेशनने आक्रमक सलामीवीर फलंदाजांच्या अत्यंत गंभीर मृत्यूबद्दल … Read more

जगातील सर्वात वेगवान खेळाडू दिग्गज उसेन बोल्ट झाला 34 वर्षांचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑलिम्पिक मध्ये एकूण आठ सुवर्णपदके जिंकणाऱ्या उसेन बोल्टला जगातील सर्वात वेगवान खेळाडू मानले जाते. जगातील सर्वात वेगवान अ‍ॅथलीट म्हणून ओळखला जाणारा उसेन बोल्ट आज 34 वर्षांचा झाला आहे. ऑलिम्पिक मधील महान खेळाडू म्हणून बोल्टच्या वेगाशी कोणीही जुळत नाही. बोल्ट यासाठी देखील खास आहे कारण की त्याने ऑलिम्पिकमध्ये केवळ एका स्पर्धेमध्येच नव्हे … Read more

आश्चर्यकारक! बुटाला मिळाली ४.६० कोटी रुपये किंमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आपण बाजरात वेगवगेळ्या प्रकारचे बूट पाहतो. परंतु त्याची किंमत जास्तीत जास्त किती असेल साधारण आपल्या हिशोबाने पहिले तर याची किंमत हि ४ हजारापासून ते दहा हजारापर्यंत असेल. परंतु कोटींमध्ये असलेली बुटाची किंमत ऐकली नसेल. ३५ वर्षांपूर्वी चा असलेला बूट हा चक्क ४. ६० रुपये या किमतीला विकला आहे. हे … Read more

अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more

IPL च वेळापत्रक ठरलं, २० ऑगस्टला संघ रवाना होणार ! – BCCI सूत्रांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल बीसीसीआय अंतिम निर्णयापर्यंत पोहचल्याचं कळतंय. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये IPL स्पर्धेला सुरुवात होणार असून ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असून बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवलेली असल्याचं … Read more