दहावी, बारावी परीक्षेसाठी औरंगाबाद विभागात 3 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

औरंगाबाद – दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. दहावीसाठी आतापर्यंत 1 लाख 77 हजार 135 तर बारावीसाठी 1 लाख 61 हजार 942 विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती विभागीय मंडळाचे प्रभारी सचिव आर. … Read more

पुरवणी परीक्षा: औरंगाबाद विभागात दहावी-बारावीचे ‘इतके’ विद्यार्थी उत्तीर्ण

औरंगाबाद – दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना निकालांवर आक्षेप होता त्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून फेर परीक्षा घेण्यात आली होती. यात औरंगाबाद विभागातून दहावीत 31.64 टक्के तर बारावीत 36 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी 607 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून मात्र 180 … Read more

पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात होणार २५ टक्के कपात

books

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही अभ्यासक्रमात कपात करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यावर्षीही कोरोनामुळे शाळा वेळेत सुरू न झाल्याने वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा, तसेच तणावमुक्त वातावरणात विध्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी … Read more

दहावीच्या निकालाची वेबसाईट पाच तासानंतर झाली धिम्यागतीने सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. परंतु दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग झाली होती. ती सुरु करण्यात तत्ज्ञांना यश आलं असून आता हि वेबसाईट पुन्हा पाच तासानंतर काही ठिकाणी धिम्या गतीने … Read more

दहावीच्या निकालाचे 99.87% काम पूर्ण

result of the assessment

औरंगाबाद |23 जूनला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा निकाल भरण्यास सुरुवात झाली होती. यापैकी 2 जुलैपर्यंतच्या मुदतीत जिल्ह्यातील 99.87 टक्के विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी ऑनलाईन भरले आहे. जिल्ह्यातील 97 विद्यार्थ्यांचे निकाल भरणे अजुन बाकी असून, 601 विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी भरले आहे. परंतु, त्यांची अजून ऑनलाईन निश्चिती केली नाही. … Read more

बारावीचा निकाल १५ जुलै पर्यंत लावणार – वर्ष गायकवाड

मुंबई | दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यावर आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले आहे. बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लावणार असल्याचे तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. दहावी, बारावीचे निकाल लांबल्याने आता प्रवेश प्रक्रियाही लांबणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांसमोर प्रवेश प्रक्रियेचा मोठा … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशननं परीक्षांच्या तारखांबाबत जारी केलं ‘हे’ परिपत्रक

नवी दिल्ली । स्टाफ सिलेक्शन कमिशनने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित परीक्षांच्या नव्या तारखांबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. नव्या तारखा कधी घोषित केल्या जाणार हे यात नमूद करण्यात आले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एग्झाम (CHSL), ज्युनियर इंजीनियर (JE), स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी साठी हे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात SSC CHSL 2019 … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) परीक्षांचे निकाल पुढे ढकलले

नवी दिल्ली । कर्मचारी भरती आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) ने परीक्षांच्या निकालांसंबधी एक परिपत्रक आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केलं आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)च्या या परिपत्रकानुसार, ज्युनिअर इंजिनीअर २०१८ पेपर २, एमटीएस २०१९ पेपर २ आणि सीजीएल २०१८ टीयर ३ चा निकाल स्थगित करण्यात आला आहे. आयोगाने सांगितलं की, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात … Read more

SSC Result 2019 महाराष्ट्राचा निकाल घसरला

मुंबई प्रतिनिधी |आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल कमालीचा खाली घसरला आहे. महाराष्ट्राचा निकाल ७७.१० % एवढा लागला असून हा निकाल गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे. तर राज्यात मुलींनीपुन्हा एकदा मुलांना निकालात मागे टाकले आहे. निकालीतील उचांक कोकण विभागाने नोंदवला असून कोकण विभागाचा निकाल ८८.३८ टक्के एवढा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल … Read more