Breaking !! मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; आरक्षणासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 2 जानेवारी पर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. हे उपोषण मागे घेत, “राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आम्हाला वेळ मागितला आहे. काही हरकत नाही. थोडा वेळ देऊ. … Read more

गंभीर आजारांच्या उपचारासाठी मिळणार आर्थिक मदत; फक्त या नंबरवर करा कॉल

Doctor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारकडून नागरिकांसाठी एक भन्नाट अशी योजना आखण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करण्याची गरज आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तुम्हाला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी सरकार मदत करेल. तसेच वीस गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी सरकारकडून तुम्हाला पंचवीस हजार ते 2 लाख रुपयांपर्यंतची मदत केली … Read more

Maratha Aarakshan : सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली! जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण सुरू

maratha arakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाबाबत ठाम निर्णय घेण्यासाठी कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. मात्र आज ही मुदत संपली आहे. त्यामुळे आजपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. तसेच, राज्यात आज साखळी उपोषणालाहि सुरुवात होणार आहे. आज 11 वाजता पत्रकार परिषद घेतल्यानंतर मनोज जरांगे … Read more

राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर!! अजित पवारांच्या 7 मंत्र्यांकडे पालकमंत्रीपद

Shinde, Fadanvis, Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आलेलं दिसत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 7 मंत्र्यांकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले … Read more

मराठा आरक्षणावरून पंकजा मुंडे यांचं मोठं विधान; म्हणाल्या कि, ओबीसीतून आरक्षण देणं..

pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला असताना गुरुवारी शासनाकडून कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा जीआर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवरच शिवशक्ती परिक्रमा यात्रेवर असणाऱ्या भाजपच्या पंकजा मुंडे यांनी … Read more

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान कधी होणार? अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे- फडणवीस सरकारशी हात मिळवणी केली. यानंतर त्यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे आता अजित पवार मुख्यमंत्री देखील लवकरच होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत अजित पवार गटातील आमदारांकडून देखील वेगवेगळे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता … Read more

महाराष्ट्रात सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी हटवली; ‘या’ वस्तू वापरण्यास परवानगी

plastic ban lifted in Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेत 2018 पासून प्लॅस्टीकच्या वस्तूंवरील राज्यव्यापी बंदी अंशतः उठवली आहे. याअंतर्गत राज्य सरकारने स्ट्रॉ, प्लेट्स, कप, ग्लास, काटे वाले चमचे आणि कंटेनर यासारख्या एकदाच वापरता येणाऱ्या डिस्पोजेबल प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यास परवानगी दिली आहे . महाराष्ट्र पर्यावरण विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली. यासोबतच सरकारने न विणलेल्या पॉलीप्रॉपिलीन … Read more

पुणे- नाशिककरांसाठी खुशखबर!! 180 किमीचा 10 पदरी एक्सप्रेसवे होणार

pune nashik express way

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक ते पुणे दरम्यान 180 किमी लांबीचा एक्सप्रेस वे बांधण्याची महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे. त्यामुळे या महामार्गावरून ये जा करणाऱ्यांचा प्रवास जलद गतीने होणार आहे. हा एक्स्प्रेस वे पुणे-मुंबई दरम्यानच्या हायवे रोडच्या धर्तीवर बांधला जाणार आहे. 701 किमी लांबीचा मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग पूर्णत्वास येत असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री … Read more

शिंदे- फडणवीस सरकार कधी पडणार? अजित पवारांनी सांगितलं राजकीय लॉजिक

fadanvis shinde pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेत्यांकडून सातत्याने हे सरकार पडणार असं भाकीत केलं जात होत. अखेर अडीच वर्षानंतर ठाकरे सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे- फडणवीसांचे सरकार आलं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबिरांनंतर शिंदे सरकार पडेल असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे, त्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना … Read more

आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?? नेमकं चाललंय तरी काय ?

safran company project

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । वेदांता फॉक्सकॉन, बालक ड्रग पार्क आणि आता टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता नागपूर येथील सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. नागपूरच्या मिहानमधील हा प्रकल्प आहे. फ्रेंच कंपनी सॅफ्रन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा हा प्रकल्प आहे. कंपनी हा प्रकल्प … Read more