मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे ; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; संभाजीराजेंनी मानले आभार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेऋत्वखाली मूक मोर्चा आंदोलन करण्यात आले. तसेच राज्यातही आशा प्रकारचे ठीक ठिकाणी आंदोलने केली गेली. याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. ते आज राज्य सरकारच्यावतीने मागे घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभारही मानले आहेत. राज्यातील … Read more