आठवडा बाजार सुरू करण्यासाठी राजवंश संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

कोरेगाव प्रतिनिधी | मुकुंदराज काकडे सद्यस्थिती सर्व उद्योगधंदे सरकारने सुरू केले आहेत. परंतु खरच ज्यांचे हातावरचे पोट आहे असे छोटे- मोठे आठवडा बाजार करून जगणारे गोरगरीब नागरिक सध्या मोठ्या हालअपेष्टा सोसत आहेत, यांचे जगणे मुश्कील झाले आहे. तेव्हा कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार सुरू करण्यासाठी राजवंश आठवडा बाजार संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, … Read more

अन्यथा सरकारने तलाठी पदे रद्द करावीत : सचिन नलवडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ई -पीक पाणी तलाठ्यांनी करावी, अन्यथा सरकारने तलाठी पदे रदद् करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी केली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शिवाजी पाटील, योगेश झांबरे, शिवाजी पवार, शिवाजी गायकवाड, समाधान पवार उपस्थित होते. शेतकऱ्यांना पीक पाणी नोंद करणे सोईचे व्हावे यासाठी राज्य शासनाने … Read more

आठ दिवसात बिले जमा न झाल्यास शेतकरी संघटना बोंबाबोंब आंदोलन करणार

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस माण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारी बिले गेली दोन वर्षापासून अडकलेली आहेत. तेव्हा प्रशासनाने आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा करावीत. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने शहराध्यक्ष जोतिराम जाधव, शेतकरी संघटना अध्यक्ष शंकरराव जाधव यांनी पंचायत समिती माण या ठिकाणी विस्तार अधिकारी व सभापती यांना निवेदन दिले. या निवेदनात असे म्हटले आहे की, … Read more

महाविकास आघाडीने ओबीसी समाजाला निवडणुकीतून हद्दपार केले : एकनाथ बागडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर येथील निवडणुका शिवेसना काँग्रेस राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या आहेत. आघाडी सरकारने वेळीच इंम्पेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर ओबीसींवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. त्यामुळे आम्ही राज्यभर आज महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करत असल्याचे भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी सांगितले. कराड येथील … Read more

कराडात दूषित पाणी पुरवठा : माजी नगरसेवकाचे नगरपालिकेला स्वच्छ पाण्यासाठी निवेदन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील मंगळवार पेठेत पिण्याचे पाणी दूषित येत असून त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा शहरातील पिण्याच्या पाण्याचा नमुना तपासून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकरी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, मंगळवार पेठेतील कन्याशाळे जवळील मी स्थानिक … Read more

पालिकेला निवेदन : मासाळवाडी- म्हसवड रस्त्याचा प्रश्न न मिटल्यास राष्ट्रवादी आंदोलन करणार

दहिवडी | मासाळवाडी ते म्हसवड दरम्यान काही ठिकाणी रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झालेली आहे. तसेच या मार्गात मोठ मोठे खड्डे यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला गेला आहे. त्यामुळे या मार्गात लोकांना प्रवास करणे खुपच अवघड होऊन बसले आहे. मासाळवाडी- म्हसवड या रस्त्याची दुरावस्था अतिशय बिकट झाली असून यामुळे मासाळवाडी गावातील शेतकरी विद्यार्थी नोकरदार वर्ग यांना म्हसवड … Read more

मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन : ओबोसी प्रवर्गात उपप्रवर्ग करून मराठा आरक्षण लागू करण्याची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी समाजाचे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने 50 टक्के मर्यादेतील ओबोसी प्रवर्गात उपप्रवर्ग करूनच मराठा आरक्षण लागू करावे, राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करावे, 2014 व 20188 च्या निवड झालेल्या व नियुक्त्या न मिळालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात, अन्यथा राज्यभर आक्रमक आंदोलन छेडली जातील याची शासनाने नोंद घ्यावी, असा इशारा मराठा क्रांती … Read more

चंद्रकांत पाटील यांच्याकडून नारायण राणेंच्या वक्तव्याचे समर्थन, म्हणाले बोलण्याची ती एक स्टाईलच

Chanderkant patil N Rane

हॅलो महाराष्ट्र आॅलनाईन | राजकीय द्वेषापोटी महाविकास आघाडी सरकारकडून सत्तेचा दुरूपयोग चालू आहे. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर रोज खंडणीचे गुन्हे दाखल होत असताना तेव्हा एवढी तत्पर आहेत. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याची वेळ पहिलीच आहे. त्याच्यावरून त्यांना अटक करणे योग्य नाही. कोकणात शिव्याशिवाय बोलणं सुरू होत नाही. राणेची बोलायची ती एक स्टाईल असल्याचे म्हणत नारायण राणेंच्या वक्तव्यांचे … Read more

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करू : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करू व बैल चालक, मालक यांच्यावर नोंद झालेलं गुन्हे मागे घेऊन शेतकऱ्याच्या जिव्हाळयाचा विषय लवकरच मार्गी लावू असे आश्वासन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे. बैलगाडी चालक, मालक आणि शौकीन संघटना पाटण तालुका यांच्यावतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले. पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

नवीन परिपत्रकामुळे ग्रामपंचायती अडचणीत : सरपंच परिषदेचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन, पहा मागण्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्र शासन यांच्या नवीन पत्रकाद्वारे ग्रामपंचायत स्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी बाबत सरपंच परिषद यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विविध प्रश्‍नांबाबत निवेदन दिले आहे. राज्यात ग्रामविकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश सरचिटणीस ऍड. विकास जाधव,सातारा जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन पाटील या सर्व राज्य पदाधिकारी विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री व … Read more