Penny Stock : फक्त 2 रुपये किंमत असलेल्या ‘या’ शेअर्सने डिव्हीडंड देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल

Penny Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stock  : गेल्या काही वर्षांत शेअर बाजारातील अनेक छोट्या कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. एनबीएफसी क्षेत्रातील Elcid Investment देखील याच श्रेणीत येतात. गेल्या 5 वर्षांत या कंपनीने शेअर्सच्या किंमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना मोठा डिव्हीडंड देऊन खूश केले आहे. 2 रुपये किंमत असलेल्या या शेअर्सने अलीकडेच 15 रुपयांचा डिव्हीडंड … Read more

गेल्या काही वर्षांत ‘या’ 2 Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारातील काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना दीर्घकालावधीत मोठा नफा मिळवून दिला आहे. श्री सिमेंट आणि सेरा सॅनिटरीवेअरच्या शेअर्सने देखील आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. श्री सिमेंटच्या शेअर्सने अवघ्या 21 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे 770 पटीने वाढवले ​​आहेत. त्याचप्रमाणे सेरा सॅनिटरीवेअरच्या शेअर्सने 15 वर्षात 1 लाख गुंतवणाऱ्या गुंतवणूकदाराला करोडपती बनवले आहे. … Read more

Wipro : ‘या’ IT कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले करोडो रुपये !!!

Wipro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Wipro : गुंतवणुकीच्या अनेक पर्यांयांपैकी शेअर मार्केट हा लोकप्रिय पर्याय आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करणारे नेहमीच मल्टीबॅगर स्टॉक्सच्या शोधात असतात. अनेक नवीन गुंतवणूकदारांकडूनही सारखा हा प्रश्न विचारला जातो की, आत असे कोणते स्टॉक आहेत जे नवीन मल्टीबॅगर बनणार आहेत. याबाबत तज्ञ सांगतात की,” पहिल्यांदा मल्टीबॅगर स्टॉक्सबाबत माहिती घ्या आणि त्यातून काय … Read more

Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये चांगल्या नफ्यासह मिळवा कर सवलतीचा लाभ !!!

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : अल्पबचत योजना या गुंतवणुकीच्या लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहेत. यामधील गुंतवणूकीसाठी कोणतीही जोखीम नसते. हे लक्षात घ्या कि, पोस्ट ऑफिसकडूनही आपल्याला अशाअल्पबचत योजनेची ऑफर दिली जाते. जिचे नाव आहे नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट (NSC) स्कीम. याद्वारे आपल्याला फक्त चांगला रिटर्नच मिळत नाही तर टॅक्समध्ये सूट देखील मिळते. कमी जोखीम आणि … Read more

Stock Market : Sensex मधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!

Stock Market 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : गेल्या आठवड्यात Sensex मधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपध्ये एकत्रितपणे 1,54,477.38 कोटी रुपयांची घसरण झाली. यावेळी इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या आयटी कंपन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. हे जाणून घ्या कि, गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेल्या सेन्सेक्समध्ये 812.28 अंकांनी किंवा 1.36 टक्क्यांनी घसरण झाली. गेल्या … Read more

येत्या आठवड्यात कोणते घटक Share Market ची दिशा ठरवतील ??? तज्ज्ञांकडून समजून घ्या

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : परदेशी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन, जागतिक कल, रुपयाची अस्थिरता आणि कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल यावरून येत्या आठवड्यात शेअर बाजारांची दिशा ठरली जाणार आहे, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किंमतीचाही बाजारवर परिणाम होईल. स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे रिसर्च प्रमुख संतोष मीणा म्हणाले की,” येत्या आठवड्यात HDFC बँकेच्या तिमाही … Read more

Share Market : गेल्या 3 दिवसांत गुंतवणूकदारांना झाला 6.30 लाख कोटी रुपयांचा फायदा !!!

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून आली. जूनमध्ये मोठ्या घसरणीनंतर जुलैमध्ये बाजारात वाढ झाली. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 1700 हून जास्त अंकांनी वाढला आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 303.38 अंकांनी म्हणजेच 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 54,481.84 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 87.70 अंकांनी किंवा 0.54 टक्क्यांनी वाढून 16,220.60 वर … Read more

ITC Share : बाजारातील चढ-उतारातही ITC चे शेअर्स गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर !!!

ITC Share

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITC Share : जागतिक बाजारातील चढ उतारामुळे भारतीय शेअर बाजारात दीर्घकाळापासून प्रचंड अस्थिरता आहे. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खालच्या पातळीवर घसरले आहेत. मात्र ITC च्या शेअर्स यावेळी गती पकडली आहे. आयटीसीचे शेअर्स गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत. आज (सोमवारी) तर ते आपल्या गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. आज सोमवारी … Read more

Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!

penny stocks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stocks : शेअर बाजारातील गुंतवणूकदार अनेकदा पेनी स्टॉक विषयी चर्चा करतात. अनेक गुंतवणूकदार मोठा नफा कमावण्यासाठ पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करततात. पेनी स्टॉकद्वारे अल्पावधीत श्रीमंत होता येते असाही एक समज अनेक गुंतवणूकदारांच्या मनात आहे. मात्र हे वाटते तितके सोपे नाही. पेनी स्टॉक्सच्या नादी लागून गुंतवणूकदारांनी आपले पैसे गमावल्याची अनेक उदाहरणे पाहता … Read more

Share Market : गेले तीन दिवस बाजारामध्ये तेजी का आली ??? तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : आज भारतीय शेअर बाजारात जोरदार वाढ पाहायला मिळाली. आज सलग तिसऱ्या दिवशी बाजारपेठेत हिरवाई दिसून आली. जागतिक बाजारातील चांगले संकेत आणि डॉलर इंडेक्समधील घसरणीमुळे आज बाजारात तेजीचा कल दिसून आला. त्याचबरोबर सर्व दर्जेदार शेअर्स आकर्षक मुल्यांकनात उपलब्ध झाल्यामुळे बाजारात जोरदार खरेदी झाली. त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला. गेल्या … Read more