चप्पल चोरीचा आळ सहन न झाल्याने 17 वर्षीय मुलीने उचलले ‘हे’ पाऊल

sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामधील कोंढवा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चप्पल चोरीचा आळ घेतल्याचे सहन न झाल्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या करत आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. कोंढव्यातील मोहम्मदवाडी परिसरातील कृष्णांनाग्र या ठिकाणी हि घटना घडली आहे. या प्रकरणी घर मालकिणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे … Read more

घरच्यांनी लग्नाला विरोध करताच प्रेमी युगुलाने उचलले ‘हे’ पाऊल

sucide

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही, म्हणून एका प्रेमी युगुलाने रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या केली आहे. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होतं आणि त्यांना लग्न करायचे होते. मात्र घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. यामुळे हे दोघे अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट … Read more

कौटुंबिक वादातून विवाहित महिलेने पोटच्या 4 मुलांसह उचलले ‘हे’ पाऊल

sucide

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील घुंगर्डे हादगाव याठिकाणी एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने आपल्या पोटच्या 4 मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. कौटुंबिक वादातून या महिलेने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी … Read more

22 वर्षीय विद्यार्थिनीची कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

shruti sanap

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नाशिकमधील सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये BAMS च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या एका 22 वर्षीय विद्यार्थीने आत्महत्या केली आहे. श्रुती सानप असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मुळ बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. श्रुती सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. हि … Read more

प्रेमाच्या मॅटरमध्ये तुरुंगात गेला, बाहेर आल्यानंतर ‘ती’च्या विरहात उचलले ‘हे’ पाऊल

saurabh sucide

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – म्हणतात ना प्रेम आंधळे असते. हि प्रेमात पडलेली माणसं कधी काय करतील याचा काही नेम नाही. अशीच काहीशी घटना वर्ध्यात घडली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. मुलीच्या वडिलांनी आपल्या प्रेयसीला आपल्यापासून दूर नेल्याच्या विरहामुळे या तरुणाने टोकाचे उचलले आहे. वर्ध्यातील वायगाव येथील सौरभ अनिल … Read more

लव्ह मॅरेज करूनसुद्धा नशिबी आला वनवास; आईने चिमुकल्याच्या डोळ्यादेखत उचलले ‘हे’ पाऊल

sucide

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमधील संजय गांधीनगर परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलाच्या डोळ्यादेखत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना घडली तेव्हा घरी कोणीही नव्हते. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती यशोधरानगर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची … Read more

‘माझं आयुष्य माझी वाट पाहत आहे…’ स्टेटस ठेवत तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी या मृत तरुणाची आई त्याला उठवायला गेली तेव्हा तिला मुलगा लटकलेल्या अवस्थेत दिसला. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी व्हाट्सअ‍ॅपवर ‘मी जातोय…माझं आयुष्य माझी वाट पाहत आहे’ असं स्टेटस ठेवून आत्महत्या केली आहे. या 24 वर्षीय … Read more

धक्कादायक ! रहाटणीत मायालेकींची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

sucide

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना शनिवारी सकाळी सज्जनगड कॉलनी, रहाटणी येथे घडली आहे. सुनीता युवराज नवले, श्रावणी युवराज नवले असे आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. मृत सुनीता यांचे पती युवराज नवले हे रात्री दोनच्या सुमारास घरी आले होते. त्यावेळी घरातील सर्वजण गप्पा मारत बसले होते. यानंतर युवराज … Read more

धक्कादायक ! वाढदिवशीच तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

sucide

पाटना : वृत्तसंस्था – भागलपूरमधील तातरपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या व्यक्तीने आपल्या वाढदिवशी एका छोट्याशा कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती मृत व्यक्तीच्या पत्नीने दिली आहे. या मृत व्यक्तीचे नाव शैलेंद्र कुमार असे आहे. यानंतर मृत व्यक्तीच्या भावाने शैलेंद्रच्या पत्नीवर हत्येचा … Read more

धक्कादायक ! ‘क्राईम पेट्रोल’ पाहून पाचवीच्या विद्यार्थिनीने उचलले ‘हे’ पाऊल

rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातच्या राजकोटमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. यामध्ये एका पाचवीच्या विद्यार्थिनीने ‘क्राईम पेट्रोल’ पाहून आत्महत्या केली आहे. सोमवारी हि घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ज्यावेळी मुलीने हे कृत्य केले त्यावेळी घरी कोणीच नव्हते. या मुलीला क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया … Read more