खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; तिघांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाने आत्महत्या केली आहे. दिलीप दयाराम रौंदळ असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मृत दिलीप दयाराम रौंदळ यांची मुलगी प्रणाली दिलीप रौंदळ यांच्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात अरुण बोधले, विजय लहामगे, चंदेश लोढया यांच्याविरोधात गुन्हा दाखल … Read more

धक्कादायक ! बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील गोशिंग शिवारात हि घटना घडली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आणि … Read more

21 वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या. गोंदियामधील घटना

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका 21 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील मोहगाव येथे हि घटना उघडकीस आली आहे. भूपेंद्र दुर्गाप्रसाद पाठक असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला … Read more

धक्कादायक ! पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीतील पांजरा या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पतीच्या जाचाला कंटाळून एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आपल्या आयुष्य संपवले आहे. दुर्गा मुकेश टांगले असे या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची … Read more

यवतमाळमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

yawatmaal crime

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. नेर तालुक्यातील मालखेड बुद्रुक या ठिकाणी हि घटना घडली आहे. प्रकाश उत्तम मानकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सततच्या नापिकीपणामुळे त्यांच्यावरचे बँकेचे कर्ज वाढतच होते. यामुळे शेतकरी मानकर गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होते. याच … Read more

सून विहिरीत पाय घसरुन पडल्याचा रचला बनाव, सासू-सासऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र हि महिला विहिरीत पाय घसरुन पडल्याचा सासरच्या मंडळींनी केलेला बनाव अखेर उघड झाला आहे. विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात … Read more

बायकोने व्हिडिओ कॉलवर मुलीचा चेहरा न दाखवल्याने नाराज पतीने उचलले ‘हे’ पाऊल

बदलापूर : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये बायकोने व्हिडिओ कॉलवर मुलीचा चेहरा न दाखवल्याने नाराज झालेल्या पतीने आत्महत्या केली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीने होळी सणाच्या दिवशीही तान्ह्या मुलीचा चेहरा व्हिडीओ कॉलवर दाखवला नाही, या गोष्टीने व्यथित होऊन तरुणाने आत्महत्या केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. … Read more

धक्कादायक ! यवतमाळमध्ये लेकीच्या विरहात आईचा दुर्दैवी अंत

नेर : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ जिल्ह्यातील नेर याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये दहावीत शिकणारी मुलगी घरातून अचानक निघून गेल्यानंतर मुलीच्या आईने तिच्या विरहात आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर घरी आलेल्या आईने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना उघडकीस येताच परिसरात मोठी … Read more

सोबत जगता येत नव्हतं म्हणून एकत्र मारण्याचा घेतला निर्णय; पण नियतीने….

कळंब : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका प्रेमीयुगुलाच्या प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट झाला आहे. या प्रेमीयुगलाची जात वेगवेगळी असल्याने समाज आणि नातेवाईक प्रेमविवाहाला संमती देणार नाहीत आणि एकमेकांशिवाय जगताही येणार नाही म्हणून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र नियतीच्या मनात … Read more

शेअर बाजारातील आर्थिक नुकसानामुळे दोघांची आत्महत्या

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेअर बाजारातील आर्थिक नुकसानाला कंटाळून दोन जणांनी आत्महत्या केली आहे. हि घटना मुंबईतील मुलुंड परिसरात घडली आहे. काय आहे प्रकरण ? हाती आलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुलुंड पूर्व येथील उमा सोसायटीतील एका घरात आत्या व भाच्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी घराची झडती … Read more