धक्कादायक ! एकुलती एक मुलगी घरातून निघून गेली अन्…
गडहिंग्लज : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एकुलती एक मुलगी घरातून निघून गेल्याच्या कारणातून एका 52 वर्षीय पित्याने आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट केला आहे. एकुलती एक मुलगी चार दिवसांपूर्वी घरात कोणालाही न सांगता निघून गेल्याने नैराश्यात गेलेल्या पित्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली … Read more