धक्कादायक : आईला व्हिडिओ कॉलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर मुलाची आत्महत्या
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील शाहुपुरी येथील एका महाविद्यालयीन युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. गावी गेलेल्या आईला व्हिडिओ कॉल करून दिल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबतची माहिती शाहुपुरी पोलिसांना देण्यात आली. याबाबत शाहूपुरी पोलीसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरी येथील जिजामाता काॅलनीतील प्रेम लहू पवार (वय -16) … Read more