धक्कादायक ! “मी सततच्या आजाराला कंटाळलो आहे” असे म्हणत तरुणाची आत्महत्या

Sucide

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – बोंडेगाव येथील एका ३४ वर्षीय युवकाने सततच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. नितीन केशव राऊत असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हि घटना ३० एप्रिल रोजी घडली आहे. नितीन याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये त्याने आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते. नितीन राऊत हा अविवाहित तरुण … Read more

इतिहास 30 एप्रिलचा: आजच्याच दिवशी जगातील सगळ्यात मोठा तानाशाह हिटलरने केली होती आत्महत्या; जाणून घ्या आजच्या दिवशी जगभरात काय महत्वाचे घडले

Hitler

नवी दिल्ली । 30 एप्रिलचा दिवस हा इतिहास जगाच्या नकाशावर जर्मन नेते अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचा मृत्यू दिवस म्हणून नोंदविला गेला आहे. जर्मन हुकूमशहा हिटलर ज्याने जगापासून ज्यूंचे उच्चाटन करण्याचे स्वप्न पाहिले, त्याने 30 एप्रिल 1945 रोजी सोव्हिएत सैन्याने वेढा घातल्यानंतर बर्लिनमधील 50 फूट खाली बंकरमध्ये स्वत: च्या पत्नी इवा ब्राऊनसह आत्महत्या केली. देश दुनियेच्या इतिहासात … Read more

धक्कादायक ! प्रेयसीच्या मदतीने पतीने आपल्या पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलाला फासावर लटकवले

murder

दौंड : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या प्रेमात अडथळा येत असल्याने प्रेयसीच्या मदतीने स्वतःच्याच पत्नीला व ७ वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. या प्रकरणी सचिन सोनवणे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे प्रकरण हि घटना दौंड तालुक्यातील पाटस येथील स्वराज सोसायटीमध्ये घडली … Read more

प्रेम करून चूक झाली म्हणत धावत्या रेल्वे समोर तो झोपला अन नंतर…

suicide on railway track

औरंगाबाद । एका मुलीवर प्रेम करून माझी चूक झाली. त्यामुळेच माझ्यावर आत्महत्येची वेळ आली. अशी सुसाईड नोट लिहून 25 वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वे समोर जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार छावणी रेल्वे उड्डाणपुला खाली सकाळी उघडकीस आला. ऋषिकेश भाऊसाहेब लहाने वय-25 (रा.बजाजनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेचे कारण आज पोलीस तपासातून समोर … Read more

कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे नैराश्यातून वृद्धाची आत्महत्या

बारामती : हॅलो महाराष्ट्र – इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका रुग्णाने कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे आत्महत्या केली आहे. मागच्या ४ – ५ दिवसांपासून त्या रुग्णाला अंगदुखी, घसादुखी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता त्यामुळे त्यांना कोरोनाची तपासणी करण्यास सांगितले. यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. प्रकाश विष्णूपंत भगत असे आत्महत्या केलेल्या … Read more

वृध्द महिलेची आजारपणाला कंटाळुन विहिरीत उडी मारुन आत्महत्या

Suicide

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खंडोबाचा माळ परिसरातील विहिरीत एका वृध्द महिलेने उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री 11 वाजता आजारपणाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,  शनिवारी 11 वाजण्याच्या सुमारास खंडोबाचा माळ परिसरातील विमल अंकुशराव दरेकर (रा. पंताचा गोठ) … Read more

कोरोनामुळे आईने गमावला जीव, धक्का सहन न झाल्याने मुलीने केली आत्महत्या ( Video)

Sucide

पाटणा : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सगळ्यांनी आपल्या घरातील कोणता ना कोणता सदस्य गमावला आहे. तर काही लोकांनी आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आत्महत्या केली आहे. असेच एक प्रकरण मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यात घडले आहे. या जिल्हातील एका महिलेचा … Read more

शाळकरी मुलीची राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या

कराड | मुंढे (ता. कराड) येथील एका शाळकरी मुलीने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रविवारी ११ एप्रिल रोजी पहाटे ३ च्या सुमारास घटनेची माहिती मिळाली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मुंढे येथील अनघा कैलास साळवे (वय- 13) या शाळकरी मुलीने  किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. रात्रीच्या … Read more

‘अटी, शर्थिंसह कामाची परवानगी द्या’! चिठ्ठी लिहून सलून दुकानदाराची आत्महत्या

suicide

उस्मानाबाद | कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ठाकरे सरकारनं विकेंड लॉक डाउन आणि कडक निर्बंध घातले आहेत. मात्र याचा परिणाम अनेक छोट्या व्यावसायिकांवर होत आहे. आधीच कर्जबाजारी असल्यामुळे आणि पुन्हा आता कडक निर्बंधांमुळे दुकान बंद असल्याने उस्मानाबाद येथील एका सलून व्यवसायिकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.मनोज झेंडे ( रा. सांजा, ता. जि. उस्मानाबाद)असे आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे … Read more