ऑनलाईन शिक्षणामुळे प्रगती खुंटली; नववीच्या विद्यार्थिनीने संपविले जीवन

suisaid

औरंगाबाद – कोरोना व लॉकडाऊन मुळे गेल्या दीड वर्षांपासून शासनाने शाळा बंद ठेवल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे त्यामुळे शैक्षणिक प्रगती मनाप्रमाणे झाली नाही. परिणामी भविष्यात आपण यशस्वी होणार नाही, अशी चिंता सतावत असलेल्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल सकाळी खादगाव (ता. गंगापूर) येथे घडली. तनुजा उत्तम … Read more

जिल्हा हळहळला ! सिल्लोड तालुक्यात शेतकरी दांपत्याची आत्महत्या

suicide

औरंगाबाद – सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील पती-पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. पत्नी ने विहिरीत उडी घेऊन तर पतीने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे, सततच्या नापिकीला कंटाळून दांपत्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा असून आत्महत्या करणाऱ्या दांपत्याला दोन चिमुकले असून त्यांच्या अकाली जाण्याने परिसरासह जिल्हात हळहळ व्यक्त होत आहे, याविषयी अधिक माहिती … Read more

सुसाईड नोटमध्ये 13 जणांची नावे असूनही ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल नाही

suisaid

औरंगाबाद – सातारा परिसरातील 41 वर्षीय तलाठी लक्ष्मण नामदेव बोराटे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी समोर आला होता. सुसाईड नोटमध्ये 13 जणांची नावे लिहली आहेत, असे असतानाही आणखी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. केवळ अकस्मात मृत्यूची नोंद सातारा पोलिसांत करण्यात आल्याने बोराटे यांच्या नातेवाईकांनी सोमवारी पोलिस उपायुक्त … Read more

महावितरणाने विज तोडणी केल्याने तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बीड : गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील 23 वर्षी या तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले ही दुर्दैवी घटना रविवार दि.28 यादिवशी घडली आहे. कृष्णा राजाभाऊ गायके वय 23 वर्ष राहणार निपाणी जवळका असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नाव आहे. वीज वसुली साठी महावितरण कंपनीने शेतातील विद्युत पंपाचे कनेक्शन कट केले आहे. परिणामी शेतातील … Read more

चार पानी सुसाईड नोट लिहून तलाठ्याने केली आत्महत्या

Suicide

औरंगाबाद – तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात कार्यरत एका तलाठ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. लक्ष्मण नामदेव बोराटे (४०, रा. कोळेकर गल्ली, सातारा परिसर) असे गळफास घेतलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या घटनेने सध्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद … Read more

दारुड्याचा पोलिस ठाण्यात दंगा; पेट्रोल अंगावर ओतून स्वतःलाच घेतले पेटवून

Women Fire

सांगली । मिरज शहर पोलिस स्टेशन आवारात मद्यधुंद अवस्थेत असलेला सर्फराज जमखंडीकर याने तिघांविरोधात तक्रार देण्यासाठी मिरज शहर पोलिस ठाण्यात आला. त्याची तक्रार घेतल्यानंतर तिघांना अटक लवकर करा असे म्हणून तो बाहेर जावून त्याने पेट्रोल अंगावर ओतून घेवून पेटवून घेवून आत्महत्येचा प्रयत्न करीत असतना पोलिसांनी तात्काळ पळत जावून त्याला लागलेली आग विझविली. त्याला लगेच शासकीय … Read more

कराडच्या कोयना पूलावरून उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

Karad Koyana Bridge

कराड | कराड नजीकच्या जुन्या कोयना पुलावरून विवाहितेने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही घटना घडली. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती.कराड येथील जुन्या पूलाजवळ संबंधित महिला नजीकच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होती. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मजूर वीटभट्टीच्या कामानिमित्त भट्टी परिसरात काम करत होते. याच वेळेला संबंधित विवाहितेने जुन्या कोयना पुलावर जाऊन नदीपात्रात … Read more

जीवनाचे मोल कळेना ! एकाच दिवसात चार आत्महत्यांनी शहर हादरले

suicide

औरंगाबाद – शहरात काल रविवारी एकापाठोपाठ एक चार जणांनी आपली जीवन यात्रा संपवली. त्यातील दोघांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन तर दोघांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. एकीकडे लग्न चार दिवसांवर ठेवलेले असताना नवरी मुलगीच निघून गेल्याने धक्का बसलेल्या वडिलांनी टोकाचा मार्ग पत्करला, तर दुसरीकडे प्रेयसी सोबत  वादानंतर प्रियकराने प्रेयसीच्या घरीच गळफास घेतला. या चार आत्महत्यांच्या … Read more

खळबळजनक ! दुसरीतल्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, बापानेच घात केल्याचा नातेवाईकांना संशय

suicide

औरंगाबाद – जिल्ह्यातील करमाड परिसरात 8 वर्षीय चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असले तरीही या मुलीचे वय पाहता, ती आत्महत्या कशी करेल, असा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या वेळी मुलीचा बाप मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने बापानेच काहीतरी घात केल्याची शंका नातेवाईकांना … Read more

अभियंता तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

suicide

औरंगाबाद – शहरातील चिकलठाणा एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरी करणाऱ्या अभियंता विवाहितेने पदंपुरा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. या तरुणीचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मेघना अंकुश सूर्यवंशी (23) असे त्याचे नाव आहे. बीडच्या परळी तालुक्यातील मेघनाचा अंकुश सूर्यवंशी सोबत 16 फेब्रुवारी 2019 रोजी विवाह झाला होता. … Read more