Post Office : सरकार ‘या’ छोट्या बचत योजनांवरील व्याजदर वाढवणार ???

post office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून लोकांसाठी अनेक योजना चालविल्या जातात. विशेषतः त्यांच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये गुंतवणूकदार जास्त रस घेतात. पोस्ट ऑफिसच्या अशा योजनांमध्ये जोखम देखील कमी असते. तसेच यावरील व्याज दर देखील जास्त असतो. याशिवाय यावर सरकार कडून गॅरेंटी देखील मिळते. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, पोस्ट ऑफिसच्या या योजनांचे व्याजदर गेल्या … Read more

खुशखबर !!! मुलांच्या नावाने ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा अन् टॅक्स वाचवा

Share Market

नवी दिल्ली । टॅक्सपेअर्स अनेक प्रकारे टॅक्स वाचवू शकतात. टॅक्स वाचवण्यासाठी पालक आपल्या मुलांच्या नावाने गुंतवणूकही करू शकतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना, लाईफ इन्शुरन्स आणि काही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्याने तुमचा टॅक्स तर वाचेलच मात्र त्याबरोबरच त्यांच्या भविष्यासाठी मोठा फंडही जमा होईल. PPF (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) PPF मध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्समध्ये सूट … Read more

आपल्या मुलीचे भवितव्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा मोठी रक्कम

Kisan Vikas Patra

नवी दिल्ली । जर तुम्हाला तुमच्या मुलीने उच्च शिक्षण घ्यावे, तिने चांगले करिअर व्हावे आणि तिचे लग्न थाटामाटात व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर सुकन्या समृद्धी योजना तुमच्यासाठी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही आपल्या मुलीचे भवितव्य सुरक्षित करू शकाल. तसेच तिचे शिक्षण आणि लग्नावर होणाऱ्या अवास्तव खर्चापासून मुक्त होऊ शकाल. … Read more

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तुमच्या मुलीला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी उचला ‘ही’ 5 पावले

Investment

नवी दिल्ली । 24 जानेवारी हा दिवस देशातील मुलींच्या नावाने राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सामाजिक सुरक्षेचा संकल्प करून मुलींना आर्थिकदृष्ट्या बळकट बनवणेही खूप महत्त्वाचे आहे आणि याची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही. मुलीच्या जन्मानंतर पालकांना तिचे शिक्षण, लग्न आणि इतर खर्चाची चिंता सतावू लागते. सततच्या वाढत्या महागाईच्या काळात या … Read more

दररोज फक्त 1 रुपयांची बचत करून तुम्ही बनवू शकता 15 लाखांचा मोठा फंड, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आज आम्ही आपल्याला एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत जिथे आपण अगदी थोड्या पैशात गुंतवणूक करून भरमसाठ रक्कम जोडू शकता. या सरकारी योजनेला सुकन्या समृद्धि योजना (SSY) असे नाव आहे. या योजनेद्वारे आपण केवळ आपल्या लाडक्या मुलीचे भविष्यच सुरक्षित करत नाहीत तर या मध्ये गुंतवणूक करून आपल्याला इन्कम टॅक्स देखील वाचविण्यात मदत होईल. … Read more