महेंद्रसिंग धोनीला टी-20 विश्वचषकासाठी मेंटर बनवल्याने घाबरले गावस्कर, सांगितले 17 वर्षांपूर्वीचे ‘हे’ कारण

नवी दिल्ली । टी 20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2021) 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा एक दिवस आधीच झाली आहे. अनेक दिग्गजांना या संघातून काढून टाकण्यात आले तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मात्र एका नावाबद्दल सर्वात आश्चर्य व्यक्त होते आहे ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला टी … Read more

IND vs ENG: वीरेंद्र सेहवाग म्हणाला,”गरज पडल्यावर गावस्कर वेगान खेळायचे मात्र पुजाराची फलंदाजी समजण्यापलीकडे”

लॉर्ड्स । भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी सध्या रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. बातमी लिहेपर्यंत टीम इंडियाने दुसऱ्या डावात 8 गडी बाद 2४३ धावा केल्या आहेत. अशा प्रकारे, त्याची आघाडी २१६ धावांची झाली आहे आणि 2 विकेट अद्याप शिल्लक आहेत. भारताने पहिल्या डावात 364 धावा केल्या, तर इंग्लंडने 391 धावा केल्या. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला … Read more

तो बाहेरचा बॉल जाऊ दे; जुन्या आठवणींना उजाळा देत सचिनच्या गावस्करांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचे दिग्गज माजी खेळाडू आणि लिट्ल मास्टर म्हणून ओळखले जाणारे सुनील गावस्कर यांचा आज वाढदिवस. एकेकाळी बलाढ्य वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची पिसे काढणाऱ्या गावस्करांनी आज व्हायच्या ७२ व्य वर्षात पदार्पण केले. जगभरातून गावस्करांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील १ विडिओ शेअर करत गावस्करांना शुभेच्छा दिल्या आहेत . यावेळी … Read more

सुनील गावस्कर म्हणाले-“इंग्लंडच्या खेळपट्ट्यांमुळे भारताला घाबरून जाण्याची गरज नाही”

Sunil Gavaskar

नवी दिल्ली । सुनील गावस्कर या महान फलंदाजाने म्हटले आहे की,”भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेबाबत चिंता करण्याची गरज नाही.” ते म्हणाले की,” जेव्हा भारत इंग्लंडमध्ये कसोटी मालिका (IND vs ENG Test Series) खेळेल, तेव्हा तेथील खेळपट्टी कोरडी होईल.” त्यांनी साऊथॅम्प्टनलाही संदर्भित केले जिथे पावसामुळे खेळपट्टीवर बर्‍याच प्रमाणात ओलावा होता. 18 जूनपासून खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय … Read more

टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटपटूची पदार्पणातच कमाल, जगभरातून होत आहे प्रशंसा

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या साऊथम्पटन मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होत आहे. यामध्ये पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. हि टेस्ट दुसऱ्या दिवशी सुरु झाली. या फायनल सामन्यामधून टीम इंडियाच्या एका खेळाडूने पदार्पण केले. त्याने पदार्पणातच सर्व क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने हे पदार्पण क्रिकेटच्या मैदानात … Read more

…म्हणून टीम इंडियाचा प्रशिक्षक झालो नाही गावसकरांनी केला खुलासा

Sunil Gavaskar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर हे टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू ठरले होते. त्यांनी आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीनंतर 1987 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ते एवढे मोठे खेळाडू असूनदेखील त्यांनी कधीच टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यात रस दाखवला नाही. 90 च्या दशकातील अनेक दिग्गजांनी ही जबाबदारी सांभाळली. यामध्ये … Read more

गावस्करांच्या मते विराट – रोहित नव्हे, ‘हा’ खेळाडू आहे सर्वोत्कृष्ट फलंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगभरात T20 क्रिकेटने खूपच कमी वेळात जास्त लोकप्रियता मिळवली. फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या क्रिकेटच्या या प्रकारात अनेक फलंदाजांनी आपलं नाव मोठं केलं. विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल , रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी असे अनेक फलंदाजांनी आणि फलंदाजीच्या जोरावर T 20मध्ये आपली छाप पाडली. याच दरम्यान जगातील सर्वोत्कृष्ट T 20 फलंदाज कोण … Read more

इंग्लंड बदला घेण्यासाठी खेळणार ‘ही’ मोठी चाल,गावसकरांनी दिला इशारा

Sunil Gavaskar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याअगोदर एक धोक्याचा इशारा दिला आहे. भारताविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी इंग्लंडकडून हिरवी खेळपट्टी तयार करण्यात येईल असे सुनिल गावसकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडची टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती. तेव्हा इंग्लंडच्या टीमने भारतातल्या खेळपट्टीवर आक्षेप घेतले होता, … Read more

बेजबाबदार फटका मारायची गरज काय होती? ; सुनील गावस्कर रोहित शर्मावर भडकले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात अनुभवी फलंदाज रोहित शर्माने खराब शॉट खेळून आपली विकेट बहाल केली. संयमी खेळी करण्याची गरज असताना रोहित शर्मा क्रीजमधून पुढे आला आणि त्याने हवाई फटका खेळला. लायनने सीमारेषेवर लावलेल्या फिल्डरने रोहितचा सहज झेल पकडत त्याला तंबूत धाडले. अनुभवी रोहित शर्मा बेजबाबदार फटका मारुन बाद झाल्यानंर त्याच्या … Read more

आरसीबी पुन्हा एकदा अपयशी ; गावस्करांनी विराट बाबत केलं ‘हे’ वक्तव्य

Virat and Gavaskar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मधील एलिमीनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे आयपीएल जिंकण्याचे विराट कोहलीच्या संघाचे स्वप्न यंदाही पूर्ण होऊ शकलं नाही. आरसीबीच्या या पराभवानंतर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केले. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही यावर आपलं मत व्यक्त करताना विराट कोहली वर … Read more