विराटच्या कामगिरीवर बोलताना गावस्करांनी अनुष्काबद्दल केलं ‘हे’ आक्षेपार्ह विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचन करताना माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा तोल सुटला.विराट कोहलीच्या कामगिरी वर टीका करताना त्यांनी अनुष्का शर्मा बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. गावसकारांनी केलेल्या त्या आक्षेपार्ह विधानामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांमध्ये संतापाची भावना आहे. सोशल मीडियावर … Read more

सुनील गावस्करानी केले हिटमॅन रोहित शर्माचे कौतुक ; म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माच्या फलंदाजीच भारताचे माजी कर्णधार ‘लिटल मास्टर’ सुनिल गावसकर यांनी तोंड भरुन कौतुक केलं आहे. एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मासारखी फलंदाजी करायला आवडलं असते, असेही गावसकर म्हणाले. ते इंडिया टुडेशी बोलत होते. रोहित शर्माचे कौतुक करताना सुनिल गावसकर म्हणाले की, त्याकाळीची परिस्थिती आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे मला रोहित शर्मासारखी … Read more

‘…तर म्हणूनच विराट हा जगातील नंबर एकचा फलंदाज आहे’- सुनील गावस्कर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली सध्या जागतिक क्रिकेटमध्ये अव्व्ल क्रमांकाचा फलंदाज आहे. तो मैदानावर वेगाने धावाही करतो आहे आणि बर्‍याचदा अनेक दिग्गज त्याची चर्चाही करतात. अलीकडेच माजी खेळाडू सुनील गावस्करनेही विराट कोहलीबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. विराट कोहली आज अव्व्ल क्रमांकाचा फलंदाज असल्याचे कारण सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे. सुनील गावस्करने विराट कोहलीची … Read more

११ जून १९७५ याच दिवशी भारताने नोंदवला विश्वचषकातील आपला विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने एकूण तीन वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. १९८३ साली भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज चा पराभव करून वन डे विश्वचषक पटकावला होता. तर त्यानंतर भारताने २००७ साली टी २० विश्वचषक आणि २०११ साली आपल्या दुसऱ्या वन डे विश्वचषकावर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली नाव कोरले. … Read more

म्हणूनच गावस्करांनी आपल्या मुलाला वेस्ट इंडिजच्या ‘या’ महान खेळाडूचे नाव दिले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकेकाळी मैदानावर वेस्ट इंडिज संघाकडून क्रिकेट खेळलेला भारतीय वंशाच्या रोहन कन्हाईने कॅरेबियन संघाकडून ७९ कसोटी, ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. आपल्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ६ हजार २२७ धावा केल्या. त्याने एकूण १५ शतके तसेच २८ अर्धशतके केली. गावस्कर हे रोहन कन्हाईचे इतके चाहते होते की त्यांनी आपल्या मुलाचे … Read more

सनी भाई..अशक्य असे काहीच नाही; शोएब अख्तरचा सुनील गावस्करांवर पलटवार

लाहोर । कोरोनाव्हायरसने पाकिस्तानात धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानात आत्तापर्यंत ६ हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आम्हाला वाचावा असं म्हणत जगासमोर हात पसरले होते. करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावावर भारताचे माजी कर्णधार … Read more

लाहोरमध्ये बर्फ पडेल पण भारत-पाक क्रिकेट मालिका शक्यच नाही- सुनील गावस्कर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभा करण्यासाठी भारत-पाक क्रिकेट मालिका खेळवण्याचा पर्याय सुचवला होता. या पर्यायाला पाकच्या माजी खेळाडूंनी पाठींबा दर्शवला. परंतु भारतामधील खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंची ही मागणी धुडकावून लावली आहे. माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडेल, पण भारत-पाक क्रिकेट मालिका सध्या शक्य … Read more

धोनीला खेळताना पहायला आवडेल, पण…सुनील गावस्करांचा सूचक ईशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या क्रिकेट जगतात अल्पावधीतच लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या काही खेळाडूंपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. आपल्या यष्टीरक्षणासोबत तडाखेबंद फलंदाजीने भल्या भल्यांची झोप उडवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास शेवटच्या टप्प्यावर आली आहे असं एकूणच वातावरण निर्माण झालं आहे. तब्बल ९ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला धोनी, आयपीएलमधून पदार्पण करत पुन्हा … Read more