ज्ञानवापी मशीद प्रकरण : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने बोलवली तातडीची बैठक

Gyanvapi Masjid Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्ञानवापी मशिदीशी आणि सुल्तान मशिदीवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित मुस्लिम पक्षकारांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडत आहे. दरम्यान, ज्ञानवापीचा सहें रिपोर्ट तयार करण्यासाठी चीफ कमिश्नर विशाल प्रताप सिंह यांच्या टीमला दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. तर थोड्याचवेळात मशिदी प्रकरणावर निकाल येणार असून ऑल … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होणार?; सुप्रिम कोर्टाने दिला ‘हा’ आदेश

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधी होणार? त्याबाबतसुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबद्दल सुनावणी सुरू असून कोर्टाने निवडणुकीबाबत राज्य सरकारला महत्वाचा आदेश दिला आहे. राज्यात ज्या ठिकाणी पाऊस पडत नाहीत त्या भागात निवडणुका घ्यायला हरकत काय आहे? असा सवाल करत … Read more

राजद्रोहाच्या कलमास तूर्तास स्थगित; सुप्रीम कोर्टाचे आदेश

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाकडून आज महत्वपूर्ण आदेश देण्यात आला. तो म्हणजे राजद्रोहाचे असलेले कलम 124 अ याला तूर्तास स्थगिती देण्यास कोर्टाकडून सांगण्यात आले असून राजद्रोहाच्या कलमाअंतर्गत नवे गुन्हे दाखल करू नका, असा सूचना कोर्टाने दिलेल्या आहेत. तसेच राजद्रोहा अंतर्गत गुन्हे प्रलंबित असलेल्या आरोपींनी न्यायालयात दाद मागावी, असेही कोर्टाने म्हंटले आहे. आज राजद्रोहातील कलमाविरोधात … Read more

कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करणार ; गृहराज्यमंत्री वळसे पाटील यांचे मोठे विधान

Dilip Walse Patil Loudspeaker

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशात कायदा व सुव्यवस्था योग्य प्रकारे राहावी याबाबत मुंबईचे पोलीस महासंचालक व अधिकाऱ्यांची गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. “गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, अशावेळी कुणीही कायदा हातात घेऊ … Read more

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबतचा क्लेम दाखल करण्याची अंतिम मुदत सुप्रीम कोर्टाकडून निश्चित

supreme court

नवी दिल्ली । केंद्राने आज सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने 24 मार्च रोजी दिलेल्या एका आदेशात कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाईसाठी क्लेम दाखल करण्याची शेवटची मुदत निश्चित केली होती. आदेशानुसार, 20 मार्चपूर्वी झालेल्या मृत्यूंसाठी 60 दिवसांच्या आत क्लेम दाखल करावे लागतील. त्याचबरोबर भविष्यातील कोणत्याही मृत्यूसाठी क्लेम दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी सर्वोच्च … Read more

अनिल देशमुखांची मालमत्ता तत्काळ परत करा; सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख याच्यावर ईडीने कारवाई करीत त्यांना अटक केली. दरम्यान या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले असून देशमुख यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने अनिल देशमुख यांची जप्त केलेली संपत्ती परत करण्याचे आदेश ईडीला दिले आहेत. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांना … Read more

परमबीर सिंह प्रकरणात महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका; सर्व प्रकरणांची चौकशी सीबीआयकडे

Parambir Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयने महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला आहे. परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीर सिंह प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी पार पडली. परमबीर सिंहांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेप्रमाणे सिंह यांना कारवाईपासून संरक्षणही मिळाले होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्यावरील … Read more

प्रभाकर घार्गे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पडळ येथील खटाव माण साखर कारखान्यातील एका अधिकाऱ्याच्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्राभकर घार्गे यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांना वडुज पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने प्रभाकर घार्गे यांच्याबाबत महत्वाचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने घार्गे यांना जामीन मंजूर केला. याबाबत अधिक … Read more

देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी रडण्याचं नाटक करु नये; प्रकाश आंबेडकर यांची टीका

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टात फेटाळण्यात आला आहे. यावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. “ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यातील चारही पक्षांकडून जनतेची फसवणूक केली जात आहे. देवेंद्र फडवणीस आणि … Read more

औरंगाबाद मनपा निवडणूकीचा मार्ग मोकळा; राजकीय वर्तुळात आनंदाला उधाण 

  औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाला काही निर्देश देऊन सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेविषयीची याचिका (एसएलपी) आज निकाली काढली. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश व्ही रामण्णा, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यामुळे महापालिका निवडणुकीचा मार्ग खुला झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. … Read more