भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

suprim court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसापासून बारा आमदारांच्या निलंबनावरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात वाद सुरु आहे. दरम्यान आज सुप्रीम कोर्टाने बारा निलंबित आमदारांच्याबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला. बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हंटले. महाराष्ट्राच्या विधानसभेट भाजपच्या 12 आमदारांचे विधानसभा अध्यक्षांनी निलंबन केले होते. अधिवेशनादरम्यान भाजपच्या बारा आमदारांनी गोधळ घेतला होता. … Read more

“असा मस्तवालपणा, गुंडगिरी…”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Nitesh Rane Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपा नेते तथा केंद्रियनमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांचा सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळला. अर्ज फेटाळत नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात 10 दिवसांमध्ये हजर होण्याचे आदेशही दिले. यावरून शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “कायद्यापुढे सर्वांना झुकावं लागतं. असा मस्तवालपणा, गुंडगिरी, दादागिरी, लोकांना धमकावणं हे सगळे प्रकार….आता … Read more

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; शरण येण्यास 10 दिवसांची मुदत

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. तसेच त्यांना शरण येण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे लवकरच राणेंना अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज … Read more

वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा ‘इतका’ अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

suprim court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेहमी संपत्तीच्या कारणांवरून घरगुती भांडणे होत असतात. घरातील मुख्य व्यक्ती असलेल्या वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन नेहमीच वाद होतात. दरम्यान हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांचा वडिलांच्या संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या … Read more

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निकाल

suprim court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महत्वाच्या असलेल्या अशा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायलयाने ऐतिहासिक असा आज निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने नीट पीजी आणि यूजी काऊंसलिंगमध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कोट्यातून प्रवेश देण्याच्या निर्णयामागील कारण सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, पीजी आणि यूजी ऑल इंडिया कोटा मध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षण घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे कोर्टाने म्हंटले … Read more

‘नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है’; वडेट्टीवारांचे पडळकरांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी राजकीय आरक्षणासदंर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी काल राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्यावरून मंत्री विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरटीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री वडेट्टीवार यांनी … Read more

वाहन विमा 20 टक्क्यांपर्यंत महागणार ! सर्व वाहनधारकांना बसणार फटका

Car Loan

नवी दिल्ली । आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीनंतर देशातील करोडो वाहनधारकांना अजून एक धक्का बसणार आहे. विमा कंपन्यांनी यावर्षी विम्याचा हप्ता वाढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा कंपन्यांचा मानस आहे. विमा कंपन्यांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे पाठवलेल्या प्रस्तावात कोरोनामुळे कंपन्यांचे होत असलेले नुकसान … Read more

घर बांधकामासाठी पत्नीकडे पैशांची मागणी करणे ठरणार गुन्हा ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्वीचा काळी सुरु असणारी लग्नात हुंडा मागण्याची प्रथा आता काहीशी बंद झाली आहे. हुंडा पद्धत बंद करण्यासाठी व यावरून शिक्षा करण्यासाठी त्याबाबत कायदेही तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने घराच्या बांधकामासाठी पतीने पत्नीकडे पैशाची मागणी केल्यास ते कारण हुंडा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. आणि त्यानंतर संबंधितावर गुन्हाही दाखल होणार … Read more

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय द्यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. दरम्यान आज ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तो म्हणजे वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षणालाही कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत … Read more

मनपा निवडणुक; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुर्ण 

औरंगाबाद – महापालिका प्रशासनाने 2019 मध्ये चुकीच्या पद्धतीने वार्ड रचना आणि आरक्षणे टाकल्याचा आरोप करत संपूर्ण प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. काल या प्रलंबित याचिकेवर सर न्यायाधीश रामन्ना न्या. सूर्यकांत व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पूर्ण झाली असून, नाताळाच्या सुट्टीनंतर निकाल अपेक्षित आहे. शुक्रवारी सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने प्रतिपादन … Read more