सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचं निधन!!

Fatima Biwi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश एम. फातिमा बीवी यांचे निधन झाले आहे. गुरुवारी वयाच्या 96 व्या त्यांनी केरळच्या खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. फातिमा बीवी या भारताच्या उच्च न्यायव्यवस्थेत नियुक्त झालेल्या पहिल्या मुस्लिम महिला होत्या. त्यांचा जन्म 1927 साली केरळमध्ये झाला होता. या ठिकाणीच त्यांनी आपल्या शिक्षण आणि करिअरला सुरुवात केली. एम. … Read more

ऐतिहासिक! सर्वोच्च न्यायालयात उभारला जाणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात संविधान दिन उत्साहात साजरी करण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. सरन्यायधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच न्यायालयाच्या परिसरात बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. … Read more

मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटला!! जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुप्रीम कोर्टाची मंजूरी

Jayakwadi Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अखेर मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर तोडगा निघाला आहे. कारण की, इथून पुढे उत्तर महाराष्ट्रच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडले जाणार आहे. जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्रातील विविध धरणातून सोडले जाईल. त्यामुळे आता मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर होणार आहे. मुख्य म्हणजे, जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या … Read more

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला पालकच जबाबदार! ‘कोटा’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल 

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यंतरी कोटामधील विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याच पालकांना जबाबदार ठरवले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी कोटात विद्यार्थ्यांनी लागोपाठ आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. तसेच, यावर्षी कोटा शहरात तब्बल 24 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च … Read more

आमदार अपात्रतेबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; विधानसभा अध्यक्षांना दिले ‘हे’ आदेश

Rahul Narwekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आमदार अपात्र प्रकरणाची नुकतीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली आहे. या सुनावणीत आमदार अपात्रसंदर्भात येत्या 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. या निर्णयाला वेळ लागल्यास पुढे याबाबतचा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना चांगलेच … Read more

गटार साफ करताना कामगाराचा मृत्यू झाल्यास मिळणार 30 लाख रुपये; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Sewer cleaners

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात गटार साफ करताना होणाऱ्या मृत्यू संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी, गटार साफ करताना कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याला 30 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला दिले. तसेच, गटात साफ करताना एखादया कामगाराला … Read more

Satara News : कराड बाजार समितीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; उच्च न्यायालयाच्या संरक्षक भितींबाबतच्या आदेशाला दिली स्थगिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड बाजार समितीची 1986 साली बांधलेली संरक्षण भिंत पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. स्थगिती आदेशाची माहिती मिळताच कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संचालक व व्यापाऱ्यांनी एकच जल्लोष केला. तसेच कर्मचारी, व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार बाजार समितीची संरक्षक … Read more

भारतात समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत हा निकाल देण्यात आला आहे. ज्यामुळे अनेक समलिंगी जोडप्यांची निराशा झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच देशातील कलम 377 रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर समलिंगी विवाहांना मान्यता देण्यात यावी या मागणीने जोर धरला होता. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च … Read more

शिंदे सरकार 72 तासांत जाणार; नव्या दाव्याने पुन्हा राजकीय खळबळ

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन|  शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून होणाऱ्या दिरंगाईबाबत याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. तसेच, “सोमवारपर्यंत जर त्यांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं नाही, तर आम्ही त्यांना वेळापत्रक ठरवून देऊ” असे देखील खडसावून सांगितले. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय … Read more

नवाब मलिकांना मोठा दिलासा!! सुप्रीम कोर्टाकडून 3 महिन्यांच्या जामीनास मुदतवाढ

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मनी लाँडरिंग प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाकडून नवाब मलिक यांच्या जामीनात पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक यांचे वैद्यकिय कारण लक्षात घेऊन कोर्टाने जामीनात तीन महिन्यांची मुदतवाढ केली आहे. यापूर्वी कोर्टाने मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन … Read more