आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टाची शिंदे गटाला नोटीस; ठाकरे गटाला मिळाला दिलासा

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिला. या निकालात त्यांनी, “दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवता शिंदे गटाची शिवसेना ही खरी शिवसेना” असल्याचे जाहीर केले. मात्र हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्यामुळे या निकालाला विरोध करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) … Read more

महत्त्वाची बातमी!! शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लागू होणार ‘जुनी पेन्शन योजना’

Old Pension Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असताना सर्वोच्च न्यायालयात बुधवारी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात महत्वाची सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीत न्यायालयाने योजना लागू करण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली.त्यामुळे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आता जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील 25000 कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 4 जानेवारी रोजी … Read more

मोठी बातमी! शिवसेना आमदार अपात्र सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

narwekar shinde thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सुप्रीम कोर्टाने आज विधानसभा अध्यक्षांना आणखीन दहा दिवसांचा वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी नवीन वर्षामध्ये होणार आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीसाठी आणखीन … Read more

कलम 370 रद्द करण्याचा निर्णय योग्य की अयोग्य? सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निकाल

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2019 साली भाजप सरकारने जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एकूण 23 अर्ज दाखल करण्यात आले होते. आज (सोमवारी) या सर्व अर्जांवरच सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी पार पडली आहे. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने “370 कलम रद्द करण्याचा निर्णय योग्यच होता” असा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. … Read more