मोठी बातमी! शिवसेना आमदार अपात्र सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

narwekar shinde thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सुप्रीम कोर्टाने आज विधानसभा अध्यक्षांना आणखीन दहा दिवसांचा वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी नवीन वर्षामध्ये होणार आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीसाठी आणखीन … Read more

अजित पवार गटाचा पलटवार! शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची केली मागणी

Ajit Pawar And sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये ही फूट पडल्यापासून राजकीय वर्तुळातील समीकरणे पूर्णपणे पालटून गेली आहेत. अशातच शरद पवार गटाने अजित पवार गटाला एक मोठा दणका दिला आहे. शरद पवार गटाने अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. यासाठीचे पत्र त्यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना पाठवले आहे. यानंतर आता … Read more

आमदार अपात्रतेबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; विधानसभा अध्यक्षांना दिले ‘हे’ आदेश

Rahul Narwekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आमदार अपात्र प्रकरणाची नुकतीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली आहे. या सुनावणीत आमदार अपात्रसंदर्भात येत्या 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. या निर्णयाला वेळ लागल्यास पुढे याबाबतचा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना चांगलेच … Read more

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा ‘ बंगल्यावर नेमकं शिजतंय काय? शनिवारी रात्री घडल्या मोठ्या घडामोडी

shinde fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या घडीला राज्यातील राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच शनिवारी रात्री दहानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानावर काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या असल्याचेही समोर आले आहे. कारण की, शनिवारच्या रात्री दहा वाजल्यानंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील दाखल … Read more

आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी हिवाळी अधिवेशनापर्यंत चालणार; नार्वेकरांकडून दिरंगाई?

shinde, thakare, narvekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 25 सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदारांच्या अपात्र प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीमध्ये पुढील सुनावणीच्या वेळापत्रकाविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता आमदार अपात्र प्रकरणाच्या पुढील सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार, या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सुरू राहणार आहे. तर 13 … Read more