शरद पवारांच्या घरावर दगडफेक? विश्वास नांगरे-पाटलांची घटनास्थळी धाव

Supriya Sule Vishwas Nagger Patil

मुंबई : राज्य सरकारनंतर मुंबई उच्च न्यायालयातही एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत निराशा झाल्याने आज एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कोणतीही कल्पना नसताना एसटी आंदोलक दुपारच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर मोठ्या संख्येने धडकले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये आंदोलनाने आक्रमक रुप धारण केले. आंदोलकांकडून दगडफेकीचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. … Read more

“सिलेक्टिव्ह कारवाई करायची असेल तर चालू देणार नाही”; सुप्रिया सुळेंचा पंतप्रधानांना इशारा

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्या वतीने राज्यात सध्या अनेकांवर कारवाई केली जात आहे. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “पंतप्रधान मोदी यांना देश सुधारायचा असेल, भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर त्यांचे मी स्वागतच करते, मात्र, मोजक्याच लोकांना … Read more

“… हि तर सर्वांसाठीच चांगली गोष्ट आहे”; एमआयएमच्या प्रस्तावाबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Supriya Suley

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे एका मुलाखतीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “समविचारी पक्ष एकत्र येणं ही आनंदाची गोष्टी आहे. विकासकामासाठी सर्वजण एकत्र येत असतील तर ती सर्वांसाठीच चागले म्हणावे … Read more

“आई-बाप काढायचे नाहीत”; लोकसभेत सुप्रिया सुळे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लिकसभेत महाराष्ट्रातील खासदारांकडून महाराष्ट्रातील प्रश्न मांडले जात आहेत. मात्र, ते मदत असताना खासदारांमध्ये वाढी होत आहेत. काही मुद्यांवरून खासदार आक्रमक पवित्रा घेत आहेत. याचा प्रत्यय लोकसभेत आला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतला. तसेच जम्मू-काश्मिरमधल्या शिक्षणव्यवस्थेच्या चर्चेदरम्यान ‘तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इथे पोहोचलात’ असे विधान … Read more

“केंद्र सरकारकडून ईडीचा दडपशाहीसाठी वापर हे दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि ईडीवर निशाणा साधला आहे. “नवाब मलिक यांनी भाजप नेत्याची नावे घेत काल गंभीर आरोप केले. यामुळे त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. कदाचित भाजपच ईडी चालवत असेल. जाणीवपूर्वक ठरवून या … Read more

“केंद्र सरकारकडून लोकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न”; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच धडक छापेमारी करीत कारवाईही केली जात आहे. यावरून राष्ट्रवंडी काँग्रेस नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. “केंद्रानं 7 वर्षात काय केलं? सध्या राज्यात आणि देशात ICE चा गैरवापर सुरु आहे, लोकांना भीती दाखवण्याचा … Read more

केंद्राकडून ट्रेन तुमच्या दबावामुळे सोडण्यात आल्या ; सुळेंच्या टीकेला चंद्रकांतदादांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी काल पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने परप्रांतियांसाठी रेल्वे गाड्या सोडल्याचा पुरावा देत जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्राने रेल्वे सोडल्या तरी त्या रिकाम्या जातील ही तुमची जबाबदारी होती. ट्रेन तुमच्या दबावामुळे सोडण्यात आल्या. पण लोकांना … Read more

श्रमिक ट्रेन राज्यांनी नव्हे केंद्राने सोडल्या, फडणवीसांचे ‘ते’ ट्विट दाखवत सुप्रिया सुळेंकडून पोलखोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोप केला. त्यांच्या आरोपावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केलेले पाच ट्विट आणि ट्रेन सुरू केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

अन् सुप्रियाताईंनी पवारांच्या पायात बूट घातला; मोदीही बघतच राहिले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देशभरातून अनेक दिग्गज आले होते. उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. यावेळी घडलेल्या एका प्रसंगाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसहत सर्वांचे लक्ष्य वेधले. झालं असं की पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. यावेळी ते बूट घालण्यासाठी खाली वाकणार होते. वडिलांना … Read more

बंडातात्या कराडकरांची जामिनावर सुटका, पोलिसांकडून तब्बल अडीच तास चौकशी

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यावर सातारा शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यांना सकाळी ताब्यात घेत त्याची तब्बल अडीच तास चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांची तात्पुरत्या स्वरूपात जामिनावर सुटका करण्यात आली आहे. जेष्ठ कीर्तनकार … Read more