क्रिकेटर सुरेश रैनासह ३४ बॉलिवूड सेलिब्रिटींवर गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनासह बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील पबमध्ये पार्टीदरम्यान कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात आहे.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच असलेल्या ड्रॅग्नोफ्लाय पबमध्ये सुरेश रैनासह उपस्थित असलेल्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या पबवर पोलिसांनी धाड टाकली. त्यानंतर रैनासह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश … Read more

रोहित शर्माचा मोठा विक्रम ; रैनाने केलं तोंडभरून कौतुक

rohit and raina

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पंजाब विरुद्ध जबरदस्त खेळी करत मुंबईला शानदार विजय मिळवून दिला. रोहितने ४५ चेंडूंत ७० धावांची दमदार खेळी केली. त्याच्या जोरावर मुंबईने ४ बाद १९१ धावांची मजल मारल्यानंतर पंजाबला १४३ धावांवर रोखत मुंबईने एकतर्फी विजय मिळवला. आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यात रोहितने महत्त्वाचा विक्रम करताना सुरेश … Read more

धोनी- रैना मध्ये वाद ?? श्रीनिवासन यांचं खळबळजनक वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनानं भारतात परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर CSK ला मोठा झटका बसला. कौटुंबिक कारण देत रैनाने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, रैनाला मुलगी ग्रेसीया, मुलगा रियो आणि पत्नी प्रियंका यांच्या आरोग्याची काळजी होती, त्यामुळे तो भारतात परतला. मात्र चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांनी सुरेश … Read more

चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का!!!! सुरेश रैना आयपीएल मधून बाहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चेन्नई सुपर किंग्ज चा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना ने आयपीएल मधून माघार घेतल्याच धक्कादायक वृत्त समोर आले आहे.याबबद्दलची माहिती सीएसकेचे सीईओ के एस विश्वनाथन यांनी  ट्वीटरद्वारे दिली आहे. वयक्तिक कारणामुळे रैना मायदेशी परतणार असून आम्ही सर्व या कठीण समयी रैनाच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत असंही ते म्हणाले. Suresh Raina returns to India … Read more

रैनाला आली सुशांतची आठवण ; शेअर केला हा ‘भावुक’ व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान इंडियन प्रीमियर लीग युएईमध्ये खेळली जाईल. आयपीएलच्या 13 व्या सत्रातील सर्व संघ युएईमध्ये पोहोचले आहेत. यावेळी खेळाडू एकट्याने व्यायाम करत आहेत, संगीताचा आनंद घेत आहेत किंवा व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधत आहेत. याचदरम्यान, भारताचा आक्रमक फलंदाज सुरेश रैनाला दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत … Read more

मोदींच्या पत्रानंतर रैना झाला भावुक ; ट्विट करून मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा आक्रमक डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने १५ ऑगस्टला निवृत्ती जाहीर केली. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अवघ्या काही मिनिटांतच रैनाने निवृत्तीची घोषणा केली. रैनाने सोशल मीडियावर निवृत्ती जाहीर केल्यानंतर थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पत्राच्या माध्यमातून रैनाच्या कारकिर्दीच कौतुक करत त्याचे अभिनंदन केले. धोनीप्रमाणेच रैनानेही पंतप्रधान मोदी यांच्याकडून आलेल्या पत्राचे … Read more

म्हणून धोनी आणि मी १५ ऑगस्टलाचं घेतली निवृत्ती; सुरेश रैनानं केला खुलासा

चेन्नई । भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आणि टीम इंडियात फिनिशरची चोख कामगीरी बजावणारा सुरेश रैना या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. १५ ऑगस्टला संध्याकाळी दोघांनी एकापाठोपाठ निवृत्तीची घोषणा केली. पहिल्यांदा धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्ती स्विकारत असल्याचं जाहीर केलं. त्यापाठोपाठ सुरेश रैनानेही इन्स्टाग्रामवरुन धोनीला शुभेच्छा देत मी … Read more

IPL 2020: धोनीसह चेन्नई सुपर किंग्जचे ‘हे’ खेळाडू IPLमधून घेऊ शकतात निवृत्ती!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर सरकारची परवानगी मिळाल्यानंतर बीसीसीआय संपूर्ण जोशात आयपीएल-2020च्या तयारीला लागली आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा आता अखेर 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र काही खेळाडूंसाठी युएइमध्ये होणारा आयपीएलचा हा हंगाम अखेरचा असू शकतो. आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील हे खेळाडूही निवृत्ती घेऊ शकतात. धोनीच्या नेतृत्वाखाली … Read more

‘उद्धव ठाकरेजी मी आहे तुमच्या सोबत’; अरविंद केजरीवालांचे ट्विट

मुंबई । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राती जनतेला पाठिंबा दर्शवला आहे. या संकटाच्या काळात आपण मुख्यमंत्री ठाकरे आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत आहोत असे केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, ‘प्रिय उद्धव ठाकरेजी, दिल्लीच्या जनतेच्या वतीने मी निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता … Read more

धोनीच्या ‘या’ मास्टर प्लॅनमुळे २०१५ वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली- सुरेश रैना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसी विश्वचषकातील इतिहासाबद्दल बोलताना भारतीय संघाने आजपर्यंत या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात हे दोन्ही संघ ७ वेळा आमने सामने आले असून यामध्ये टीम इंडियाने सातही वेळा विजय मिळविला आहे. २०१५ साली आयसीसी वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जात होता. ज्यामध्ये ग्रुप स्टेजच्या सामन्यात अ‍ॅडलेड मैदानावर भारत आणि … Read more