BSNL And TATA TCS Deal | BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर; कंपनीने TATA सोबत केला 15 हजार कोटींचा करार

BSNL And TATA TCS Deal

BSNL And TATA TCS Deal | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच एअरटेल, जिओ आणि व्हीआय या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. त्यामुळे त्यांचे सगळेच ग्राहक निराश झालेले आहेत. आणि अनेक लोकांचा कल आता BSNL कडे आहे. अशातच आता BSNL ने त्यांच्या युजरसाठी आणखी एक चांगली बातमी आणलेली आहे. ती म्हणजे आता टाटा … Read more

TCS ने 10,000 हुन अधिक फ्रेशर्सना दिली नोकरी; वार्षिक पॅकेज किती पहा

TCS hires more than 10,000 freshers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील टॉपची IT कंपनी असलेल्या टाटा कंसल्टेंसी सर्विसेजने (TCS) यंदा तब्बल 10,000 हुन अधिक फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली आहे. देशातील टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेज मधून या सर्व फ्रेशर्सची भरती करण्यात आली आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार,या आर्थिक वर्षात मागणीत सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याने आयटी कंपनीने नोकरीत वाढ केल्याचे बोलले जात आहे. कंपनीने नॅशनल … Read more

1 ऑक्टोंबरपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यात होणार ‘हे’ 5 मोठे बदल; खिशाला बसणार कात्री

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज सप्टेंबर महिन्याची शेवटची तारीख तर, उद्या ऑक्टोबर महिन्याची 1 तारीख आहे. या 1 तारखेपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यात पाच महत्त्वाचे मोठे बदल होणार आहेत. या नवीन बदलांमुळे नागरिकांच्या खिशाला थेट कात्री बसणार आहे. तसेच त्यांचे आर्थिक गणित देखील बिघडू शकते. उद्यापासून स्वयंपाक घर ते लहान बचत योजनापर्यंत नवीन बदल लागू होणार आहेत. त्यामुळे … Read more

टॉप 10 पैकी 5 कंपन्यांची मार्केट कॅप 85,712.56 कोटींनी वाढली, TCS ला झाला सर्वाधिक फायदा

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांची मार्केटकॅप 85,712.56 कोटी रुपयांनी वाढली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS मार्केट कॅपच्या दृष्टीने सर्वात जास्त वाढला. रिपोर्टींग वीकमध्ये TCS ची मार्केटकॅप 36,694.59 कोटी रुपयांनी वाढून 14,03,716.02 कोटी रुपयांवर पोहोचली तर रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केटकॅप 32,014.47 कोटी रुपयांच्या वाढीसह 16,39,872.16 कोटी रुपये राहिली. कोणत्या कंपनीला किती … Read more

रतन टाटांची कंपनी पुढील आठवड्यात शेअर्स बायबॅक करणार, छोट्या गुंतवणूकदारांनी ‘या’ गोष्टी जाणून घ्याव्यात

नवी दिल्ली । टाटा ग्रुपची दिग्गज आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. याचा अर्थ कंपनीला आपल्या भागधारकांकडून भरीव प्रीमियमवर शेअर्स परत खरेदी करायचे आहेत. TCS ने 18,000 कोटी रुपयांची बायबॅक ऑफर आणली आहे. यामध्ये कंपनी आपल्या भागधारकांकडून 4500 रुपये प्रति शेअर दराने 4 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करणार … Read more

टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची मार्केट कॅप 1.03 लाख कोटींनी घसरली, TCS ला बसला सर्वाधिक फटका

Recession

नवी दिल्ली ।सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांची मार्केटकॅप गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 1,03,532.08 कोटी रुपयांनी घसरली. मार्केट कॅपच्या बाबतीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS ला सर्वाधिक फटका बसला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये वाढ गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 491.90 अंकांनी किंवा 0.83 टक्क्यांनी घसरला. टॉप 10 कंपन्यांमध्ये फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप वाढले. … Read more

केंद्र सरकारने संपवले वर्क फ्रॉम होम, खासगी कंपन्या ऑफिस कधी उघडणार ?

नवी दिल्ली । देशात कोविड-19 चे रुग्ण आता कमी होत आहेत. त्यादृष्टीने शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने आता आपल्या कर्मचार्‍यांचे वर्क फ्रॉम होम संपवले आहे आणि सर्व कर्मचार्‍यांना ऑफिस मधून काम करण्यास सांगितले आहे. सरकारी शैक्षणिक संस्था आणि ऑफिस पूर्ण सुरू झाल्यानंतर देशातील टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएलसह इतर कंपन्यांमध्ये ऑफिस मधून … Read more

TCS ने रचला इतिहास, अमेरिकन कंपनी IBM ला मागे टाकून जगातील दुसरा सर्वात मौल्यवान IT ब्रँड बनला

नवी दिल्ली । टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) हा जगातील दुसरा सर्वात मौल्यवान IT ब्रँड बनला आहे. TCS व्यतिरिक्त, इतर पाच भारतीय आयटी कंपन्यांनीही जगातील टॉप-25 कंपन्यांमध्ये स्थान मिळवले. ब्रँड व्हॅल्युएशन कंपनी ब्रँड फायनान्सने एका रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की, जगातील सर्वात मौल्यवान आयटी ब्रँडच्या लिस्टमध्ये इन्फोसिस तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय अन्य चार मोठ्या देशांतर्गत आयटी … Read more

मार्केट वर जात आहे, मात्र तरीही IT कंपन्यांचे शेअर्स का पडत आहेत? यामागील करणे तपासा

नवी दिल्ली । गेल्या दोन दिवसांत जवळपास 4 टक्क्यांनी घसरलेला निफ्टी आयटी इंडेक्स आज चर्चेचा विषय राहिला आहे. एकीकडे बाजार वेगाने वरच्या दिशेने सरकत होता, तर दुसरीकडे आयटी शेअर्स घसरत होते. मात्र गुंतवणूकदारांच्या मनात असे प्रश्न घोळत आहेत कि घसरत्या बाजारातही आयटी शेअर्स वर जात होते आणि आज वाढत्या बाजारात घसरण होत आहे. खरे तर … Read more

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लाँच केले e-GCA, आता DGCA च्या 298 सर्व्हिसेस एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार

नवी दिल्ली । केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. याद्वारे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) पायलट लायसन्सिंग आणि वैद्यकीय तपासणीसह 298 सर्व्हिसेस पुरवतील. ऑनलाइन प्लॅटफॉर्म e-GCA लाँच केल्यानंतर केंद्रीय मंत्री सिंधिया म्हणाले की, ” या प्लॅटफॉर्मवर 298 सर्व्हिसेस लाँच करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या दोन टप्प्यात 99 … Read more