IPL पूर्वी टीम इंडियाला एक तरी आंतरराष्ट्रीय मालिका खेळावीचं लागणार, कारण..

मुंबई । आयपीएल यावर्षी युएईमध्ये होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. पण IPLच्या आधी भारतीय संघाला एक तरी आंतरराष्ट्रीय मालिका खेळावी लागण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसमुळे टीम इंडियाच्या इतर संघाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका रद्द झाल्या होत्या. दरम्यान, आता बीसीसीआयवर स्टॉक होल्डरांकडून दबाव टाकला जात आहे की त्यांनी २६ सप्टेंबरच्या आधी क्रिकेट मालिका खेळावी. यात दक्षिण … Read more

तुझा Crush कोण? महिला क्रिकेटरने घेतले ‘या’ बाॅलिवुड अभिनेत्याचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही काळापासून कोरोना विषाणूमुळे सर्व क्रिकेटर्स हे घरातच कैद झाले आहेत. हे क्रिकेटपटू अनेक उपक्रमांमध्ये गुंतून सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. देशातील 21 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये सर्व काही ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत पुरुष क्रिकेटपटूसह आता महिला क्रिकेटपटूही सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. महिला क्रिकेट संघाची एक महत्त्वपूर्ण सदस्य … Read more

VIDEO: चक्क लहान मुलाप्रमाणे पावसात भिजण्याचा सचिनने लुटला मनमुराद आनंद

मुंबई । पाऊस म्हटलं, की अनेक आठवणी ओघाओघानं आल्याच. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही त्याला अपवाद नाही. सध्याच्या काळात लॉकडाऊन, कोरोनाचं थैमान सुरु असताना हा सचिनही आपल्या कुटुंबासमवेत आपल्याच घरी काही क्षण व्यतीत करत आहे. अशाच क्षणांमध्ये त्यानं वरुणराजाचंही स्वागत केलं आहे. सचिननं इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून याचाच अंदाज येत आहे. ज्यामध्ये एखाद्या … Read more

जेव्हा धोनी दादाला म्हणाला’ ‘तूम्ही कर्णधारपद सांभाळा’; आश्चर्यचकित झाला होता गांगुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महेंद्रसिंग धोनीने आपल्या कारकीर्दीत केवळ आपल्या खेळानेच नव्हे तर चांगल्या वागण्यानेही सर्वांचे मन जिंकले आहे. संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसुद्धा त्याचे प्रशंसक राहिले आहेत. गांगुलीने धोनीच्या कारकीर्दीला उंचावण्यात खूप मदत केली होती. गांगुलीनेच प्रथम धोनीला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवडले होते. यापूर्वी धोनीला मधल्या फळीत फलंदाजी देण्यात आली होती. पुन्हा दादाने माहीला पाकिस्तानविरुद्ध … Read more

एकेकाळी दिवसाला मिळत होती 35 रुपये मजुरी, त्यानंतर भारताला जिंकवून दिला २०११ चा वर्ल्ड कप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |गुजरात मधील इखार या अज्ञात खेड्यातून येऊन कोणी 28 वर्षानंतर २०११ च्या विश्वकरंडक जिंकण्यात भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल असे कुणाला स्वप्नातही वाटणार नाही.पण हे खरं आहे. ही गोष्ट आहे भारतचा जलदगती गोलंदाज मुनाफ पटेल याची. दररोज मजुरी करणारा एक मजूर ते भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज होण्याचा त्याचा हा प्रवास एखाद्या सुंदर स्वप्नातून … Read more

सौरव गांगुलीचा आज वाढदिवस! दादा बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र | टीम इंडियाचा माजी सलामीवीर, कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज वयाच्या 48 व्या वर्षांचा झाला आहे. क्रिकेट मैदानावर किंवा बाहेर या क्लासिक फलंदाजाला ‘दादा’ असे म्हणतात. दादा म्हणजे मोठा भाऊ. गांगुली जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार बनला आणि नंतर जेव्हा त्याने इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट करंडक जिंकला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट फडकावला तेव्हा … Read more

धोनीच्या वाढदिवसाला हार्दिक पांड्या पोहोचला थेट त्याच्या रांचीच्या घरी; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कुल धोनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे आज दिवसभर सोशल मीडियावर केवळ धोनीचीच हवा दिसून येते आहे. आज जगभरातून लाखो चाहते आणि त्याचे सहकारी शुभेच्छांचा वर्षावर करत आहे. सध्या लॉकडाउन काळात धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील … Read more

श्रीशांतने निवडला आपला आवडता भारतीय टी -20 संघ, स्वतः सहित केला धोनी आणि रैनाचा देखील समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 9 वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज एस श्रीशांतचे नाव टी -20 मध्ये पाहायला मिळत आहे. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा असून सुरेश रैना आणि एमएस धोनी यांनाही या भारतीय टी -20 संघात स्थान मिळालं आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, मात्र तुम्हांला आम्ही हे सांगू की या संघाला … Read more

विराट- हार्दिकचा पुशअप्स चॅलेंज व्हिडिओ व्हायरल, नताशाने केली राॅमेंटीक कमेंट 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हार्दिक पांड्या तसा अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. त्याच्या फिटनेसच्या बाबतीत तो नेहमीच काळजी घेत असतो. अनेकदा आपले जिममधील वर्कआउट चे व्हिडिओ तो अपलोड करत असतो. हार्दिक आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून एक असाच व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो पुशअप्स मारताना दिसत आहे. त्याच्या या पुशअप्सची चाहत्यांना भुरळ पडली आहे. अनेकजण त्याच्या या व्हिडिओच्या … Read more

टेनिस खेळताना दिसून आला सचिन तेंडुलकर; रॉजर फेडररकडून मागितला ‘हा’ सल्ला; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरला टेनिस खेळायलाही आवडते. अलीकडेच तो टेनिस कोर्टवर दिसला आणि यावेळी तो खेळाचा मनसोक्त आनंद घेत होता. सचिनने आपल्या चाहत्यांसमवेत टेनिस खेळण्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे तसेच त्याने दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररकडून सल्लाही मागितला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टेनिस खेळण्याचा व्हिडिओ … Read more